Headlines

NPS Pension Schemes For Delivery Partners To Have Secure Future ; आता डिलिव्हरी पार्टनरलाही मिळवता येईल निवृत्तीनंतर पेन्शन! त्यासाठी आहेत काही महत्वाचे स्टेप्स, जाणून घ्या

जर तुम्ही स्वीगी, zomato किंवा इतर डिलिव्हरी सेवा देणाऱ्या कंपनीशी डिलिव्हरी पार्टनर म्हणून जोडलेले आहात तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला इतर नोकरदार वर्गांसारखे निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. नव्या पेन्शन प्रणालीच्या माध्यमातून डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्याचेही भवितव्य सुरक्षित करण्यासाठी एनपीएसच्या माध्यमातून काही महत्वाची पाऊले घेण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

Read More

नवीन आणि जुने iPhone होणार खूपच महाग; थेट किंमत वाढवण्याच्या तयारीत ॲपल । Maharashtra Times

Apple iPhone Price Hike: नवीन आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्या भारतीय ग्राहकांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲपल आगामी काळात आपल्या आयफोनच्या किमतींमध्ये मोठी वाढ करणार असून, नवीन मॉडेल्ससोबतच बाजारातील सध्याचे जुने मॉडेल्स देखील महाग होणार आहेत. चला याविषयीची सविस्तर माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

Ashok Toshniwal Honored With Best Rotarian Award 2026

समाजसेवा आणि उत्कृष्ट नेतृत्वाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारे येथील ज्येष्ठ रोटरी सदस्य रो. अशोक तोष्णीवाल यांना रोटरी जिल्हा 3132 च्या 2025-26 या वर्षाचा अत्यंत मानाचा ‘सर्वोत्कृष्ट रोटेरियन’ (Best Rotarian of District 3132) पुरस्कार प्रदान करून गौरव . संपूर्ण मराठवाडा विभाग, अहिल्यानगर, सोलापूर आणि सातारा अशा 11 महसूल जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या रोटरी जिल्ह्यात 104 हून…

Read More

छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध ‘हॉटेल अमरप्रीत’चा परवाना निलंबित; एफडीएची धडक कारवाई

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध हॉटलेचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. या हॉटेलमध्ये एफडीएने छापा टाकला. यावेळी अनेक धक्कादायक गोष्टी एफडीए अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शहरातील जालना रोडवर असलेले अतिशय प्रसिद्ध आणि नामांकित ‘मे. हॉटेल अमरप्रीत’ येथे जेवणासाठी जाणाऱ्या खवय्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या…

Read More

एअरपोर्टवर गोविंदासोबत स्पॉट झालेली कोमल राणी स्वर्णकार आहे तरी कोण? गोविंदा आणि तिच्या वयात इतक्या वर्षांचं अंतर

मुंबई: बॉलिवूडचा ‘हीरो नंबर १’ अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. पण या सिनेमापेक्षा या सिनेमातील अभिनेत्रीचीच चर्चा जास्त होताना दिसतेय. खरं तर गेल्या एक दोन वर्षापासून गोविंदा या ना त्या कारणामुळं चर्चेत असतो. ही चर्चा त्याच्या कामाची, सिनेमांची नसते तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याची, घटस्फोटाची आणि अफेअर्सची असते. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजानं…

Read More

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला एनसीडीसीकडून ५ हजार कोटींचे कर्ज मंजूर:सहकारी संस्था व शेतकऱ्यांसाठी खेळते भांडवल उपलब्ध होणार

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) कडून ५ हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवली कर्ज मंजूर झाले आहे. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या अखत्यारितील एनसीडीसीने हे कर्ज ‘डायरेक्ट फंडिंग स्कीम’ अंतर्गत दिले आहे. एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज मिळवणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील पहिली सहकारी बँक ठरली आहे. एनसीडीसीने १० ऑगस्ट २०२६ रोजी…

Read More

निवडणूक आयोगानं शिंदेंच्या बाजूनं निर्णय द्यायचा ठरवलं मग तर्क लावले, सिब्बलांचा घणाघात – shiv sena supreme court hearing kapil sibal argument on 12 august

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Aug 2026, 7:07 pm Follow शिवसेना हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोणाचे? एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता देण्याच्या आणि नाव आणि चिन्ह बहाल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. आज या प्रकरणाच्या चौथ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात जोरदार सुनावणी पार पडली. उद्धव…

Read More

लग्न अन् ब्लॅकमेलिंग; ‘नाटू नाटू’ गाण्याचा गायक राहुल सिप्लीगं आणि कुटुंबियांवर तरुणीचे गंभीर आरोप

Allegations on Singer Rahul Sipligunj:साऊथ इंडस्ट्रीतून एक धक्कादायक अपडेट समोर येत आहे. ‘आरआरआर’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘नाटू नाटू’ गाण्याचा गायक राहुल सिप्लीगंजवर गंभीर आरोप करण्यात आलेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: ऑस्करविजेत्या ‘आरआरआर’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘नाटू नाटू’ गाण्याचा गायक आणि ‘बिग बॉस तेलुगू ३’ चा विजेता राहुल सिप्लीगंज सध्या चर्चेत आला आहे. लग्न आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात एफआयआर…

Read More

Shravan 2026 Wishes In Marathi: महादेवाची कृपा सदैव राहो! पवित्र श्रावणमासानिमित्त मित्र-परिवाराला द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा, WhatsApp Status आणि SMS! – shravan 2026 mahina wishes quotes in marathi to share with family and friends on instagram whatsapp

Shravan Quotes In Marathi : हिंदू धर्मातील पवित्र आणि मंगलमय श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. भगवान महादेवाच्या भक्तीने आणि आशीर्वादाने हा महिना अधिक खास बनतो. यंदाच्या श्रावण २०२६ निमित्त मित्र-परिवारासाठी खास मराठी शुभेच्छा, Quotes, WhatsApp Status आणि SMS येथे वाचा Shravan Month 2026 Wishes in Marathi Shravan 2026 Wishes in Marathi: हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र…

Read More

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, महसूलमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

राज्यातील २.३१ लाख शेतकऱ्यांचं नाव सातबारावर न लागल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर नाहीत किंवा इतर अधिकारात ज्यांच्या नावांची नोंद नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला…

Read More