गॉलमध्ये टीम इंडियाने फडकावला तिरंगा, शिखर धवनच्या शब्दांनी मन जिंकलं; पाहा क्रिकेटपटूंच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
Independence Day 2026 : देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गॉलमध्ये टीम इंडियाने तिरंगा फडकावून स्वातंत्र्यदिन साजरा केला. गिल-गंभीरसह सचिन, विराट, रोहित आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी देशवासीयांना खास शुभेच्छा दिल्या. देश आज आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या निमित्ताने श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने गालेमध्ये तिरंगा फडकवला. बीसीसीआयसह सचिन, कोहली, रोहित आणि अनेक आजी-माजी दिग्गजांनी देशवासियांना…
