Headlines

खरंच मित्रासोबत जेवायला ज्या हॉटेलवर गेले तिथे धाड टाकली होती का? तुकाराम मुंढेंनी सांगितलं व्हायरल कहाणीतलं सत्य

तुकाराम मुंढे यांना त्यांचा मित्र जबरदस्ती रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी घेऊन गेला. संबंधित रेस्टॉरंटमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचं तुकाराम मुंढे यांच्या निदर्शनास आलं. मुंढे यांनी रेस्टॉरंटच्या मॅनेजमेंटला याबाबत समज दिली. यानंतर 24 तासांचा वेळ दिला होता, असा किस्सा तुकाराम मुंढे यांनी सांगितला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे कडक शिस्तीचे…

Read More

Paying Rent Using Credit Card; घर भाडं भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरताय? सावध रहा! आधी होणारे नुकसान जाणून घ्या

अनेकांना क्रेडिट कार्ड ही पद्धत फार सोयीची वाटते. आपल्याला पैशांची गरज आहे पण आपल्या खिशात फारसे पैसे नाहीयेत, अशावेळी क्रेडिट कार्ड फार उपयोगी ठरू शकते. पण ही पद्धत फक्त Emergency वेळीच वापरलेली कधीही सोयीस्कर, जर तुम्ही प्रत्येक खर्चासाठी क्रेडिट कार्ड वापरण्याचा विचार करत असाल तर तुमच्यावर भविष्यात फार मोठे आर्थिक संकट उद्भवू शकते. अनेकदा काही…

Read More

कर हर मैदान फतेह! साई बाहेर, पडिक्कलची एन्ट्री आणि थेट शतक; गॉलमध्ये देवदत्तने संधीचं सोनं करत दोन वर्षांचा दुष्काळ संपवला

Devdutt Padikkal Century News : गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या भारताविरुद्ध श्रीलंकेच्या पहिल्या कसोटीत देवदत्त पडिक्कलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना उत्कृष्ट शतक झळकावले आहे. त्याच्या या खेळीने भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात युवा भारतीय फलंदाज देवदत्त पडिक्कलने…

Read More

Pune Flying Gypsy Cafe Stirs Controversy Over Social Media Reels; इन्स्टाग्रामच्या कमेंट अन् लाईकवरुन वाद, पुण्यातील नामांकित ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये पहाटे जोरदार राडा; तरुणींचं धक्कादायक कृत्य

Pune Flying Gypsy Cafe : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातील एका नामांकित कॅफेमध्ये रिल्सच्या क्षुल्लक वादातून थेट कोयत्याने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे फ्लाईंग जिप्सी कॅफे मारामारी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिजित दराडे, पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात आता गुन्हेगारीनं टोक गाठलं आहे. इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावरील रिल्सच्या क्षुल्लक वादातून…

Read More

Spot the Difference Can You Solve This Viral Puzzle | दोन्ही चित्रं दिसतायत हुबेहुब सारखी, पण ३ फरक शोधून दाखवा!

Optical Illusion: दोन पोपट दिसताहेत सारखेच, हुशार असाल तर दोघांमधील फरक शोधून दाखवा (फोटो सौजन्य – Captain Brain/YouTube) तुमच्यासमोर एकसारखी दिसणारी दोन चित्रं आहेत. या चित्रांमध्ये तुम्ही एक फ्लॉवरपॉट पाहू शकता. त्यामध्ये लाल रंगाची फुलं ठेवली आहेत. शेजारी एक पोपट उडतोय. सोबतच टेबलावर टोपी आहे. लिंबू पाण्याचा ग्लास आहे आणि फ्लोटिंग हँड फॅन आहे. तर…

Read More

हॉकी विश्वचषक- भारताने वेल्सवर 2-0 ची आघाडी घेतली:संजयने पहिला, कर्णधार हरमनप्रीतने दुसरा गोल केला

भारताने पुरुष हॉकी विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात वेल्सवर 2-0 अशी आघाडी घेतली आहे. सातव्या मिनिटाला संजयने पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल केला. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने दुसऱ्या पेनल्टीवर गोल करून आघाडी दुप्पट केली. 265वा सामना खेळणाऱ्या हरमनप्रीतने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 221वा गोल केला आहे. यापूर्वी महिला विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने जपानला 2-0 ने हरवले. तर, जर्मनीने स्कॉटलंडला 3-0…

Read More

Nakul Ghanekar : पायात घुंगरू घातल्यावर लोक चिडवायचे, डावरा असल्यामुळे हिणवायचे, पण बाबांनी सोडली नाही साथ; ‘ठरलं तर मग’ फेम सचिननं सांगितला कठीण काळ

Nakul Ghanekar Exclusive : ‘ठरलं तर मग’ फेम नकुल घाणेकरनं ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नृत्य क्षेत्रातील करिअरबद्दल भाष्य केलं आहे. अभिनेत्याला लहानपणापासून नृत्याची आवड होती. इयत्ता दुसरीत असल्यापासून त्यानं कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं. नातेवाईकांनी अभिनेत्याला आणि त्याच्या घरच्यांना टोमणेही मारले. मात्र, न डगमगता आज अभिनयक्षेत्रासोबतच नृत्यक्षेत्रातही नकुलनं नाव कमावलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई –…

Read More

IPL क्रिकेटर अभिषेक पोरेलला बलात्कार प्रकरणात जामीन नाही:14 दिवसांच्या रिमांडमध्ये; मेडिकल विद्यार्थिनीने ब्लॅकमेलसह 19 कलमांखाली तक्रार केली

आयपीएल क्रिकेटर अभिषेक पोरेलला कथित बलात्कार प्रकरणात जामीन मिळाला नाही. कोर्टाने शुक्रवारी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोरेलला 11 ऑगस्ट रोजी हुगळी येथे अटक करण्यात आली होती. एका वैद्यकीय विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली होती. तक्रारीत तरुणीने बलात्कार, ब्लॅकमेल आणि इतर आरोप केले आहेत. 23 वर्षीय अभिषेक यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याने बंगालसाठी 116…

Read More

Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ – actor dancer nakul ghanekar celebrity corner interview

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Aug 2026, 5:00 pm अभिनेता निष्णात कथक डान्सर आणि नृत्य दिग्दर्शक नकुल घाणेकर यानं सेलिब्रिटी कॉर्नरवर हजेरी लावली. नकुल सध्या ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मुलाखतीत नकुलनं त्याचा प्रवास उलगडला. कथक नृत्याकडे त्याचा बघण्याचा दृष्टीकोन, एअर इंडियाची नोकरी सोडून कला विश्वात टाकलेलं पाऊल याबद्दल नकुलनं सांगितलं. कथक नृत्य…

Read More

ओमराजेंपाठोपाठ कैलास पाटील ठाकरेंची साथ सोडणार? पुन्हा ऑपरेशन टायगरच्या चर्चा – pratap sarnaik on operation tiger 2 and hints kailash patil joinning shiv sena

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Aug 2026, 4:56 pm Follow शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडणार आणि ऑपरेशन टायगर होण्याच्या चर्चा सुरु झाल्यात आणि आता निशाण्यावर आहेत ठाकरेंचे निष्ठावंत आमदार कैलास पाटील… शिवसेना पक्षात पडलेली उभी फूट आणि त्यानंतर सत्तांतराच्या नाट्यानंतर ‘ठाकरे निष्ठावंत’ आणि ‘बंडखोर’ हे दोन गट आमनेसामने ठाकले. मराठवाड्यातील धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला, आणि…

Read More