Headlines

माझे वडील कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले, पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर पंकजा मुंडे यांची रोखठोक प्रतिक्रिया

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बीड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल खळबळजनक दावा केला आहे. “मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे काँग्रेस पक्षात येण्यास…

Read More

Saba Pataudi : ‘आईनं इस्लाम धर्म स्वीकारला अन् तिनं आम्हालाही तीच शिकवण दिली, त्यामुळे आम्ही हिंदू धर्माचं आचरण केलं नाही’, सबा पतौडीचं वक्तव्य

Saba Pataudi On Religion : सबा पतौडीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये धर्माबद्दल भाष्य केलं आहे. शर्मिला टागोर यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यांनी मुलांनाही त्याच धर्माची शिकवण दिली. सबा म्हणाली की, आईनं दिलेल्या शिकवणीमुळे आम्ही हिंदू धर्माचं आचरण केली नाही. पण, मी इतर धर्माचं पालन करत नाही, असंही नाहीये. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – अभिनेत्री शर्मिला…

Read More

आधुनिक भारताचे मॉडेल म्हणजे पिंपळदरी:अभिजीत दिपकेंचे प्रतिपादन, लोकसहभागातून उभी राहिलेली शाळा पाहून गावकऱ्यांचे केले कौतुक

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील जिल्हा परिषद शाळेने लोकसहभागातून केलेल्या कायापालटाची दखल घेत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शनिवारी ता. १५ शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांच्या जिद्दीचे कौतुक करताना “आधुनिक भारताचे मॉडेल म्हणजे पिंपळदरी असल्याचे त्यांनी सांगितले. औंढा नागनाथ तालु्क्यातील पिंपळदरी येथे आज दिपके यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते…

Read More

तिरंगा डौलात, स्कोअरबोर्ड जोमात! टीम इंडियाचा स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी श्रीलंकेविरुद्ध धुमाकूळ, 4 सुपरस्टार्सचा जलवा, दुसऱ्या दिवसाची रणनीती कशी असणार?

India vs Sri Lanka 1st Test Day 1 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे. देवदत्त पडिक्कलचे शतक आणि केएल राहुलच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाअखेर मोठी धावसंख्या उभारली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे टीम…

Read More

15 ऑगस्ट:कुणासाठी स्वातंत्र्याची पहाट, कुणासाठी घर सोडण्याची रात्र!

“स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!” दरवर्षी 15 ऑगस्ट आला की आपण अगदी सहज एकमेकांना शुभेच्छा देतो. सोशल मीडियावर तिरंगा झळकतो, देशभक्तीची गाणी ऐकू येतात, स्टेटसवर ‘जय हिंद’ लिहिलं जातं. शाळांमध्ये ध्वजारोहण होतं, भाषणं होतात आणि आपण अभिमानाने म्हणतो—“आपला देश स्वतंत्र झाला.” पण यंदा दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा ‘मैं वापस आऊंगा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर मनात एक प्रश्न वारंवार…

Read More

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारचे 5 वर्षे पूर्ण:महिलांचे स्वातंत्र्य हिरावले, प्रेसवरील निर्बंध वाढले, लोकांना चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा दिली गेली

तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्याला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. पाच वर्षांत अफगाणिस्तानचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. तालिबानने संपूर्ण देशावर आपले नियंत्रण मजबूत केले आणि अर्थव्यवस्थेत काही सुधारणा झाली. पण दुसरीकडे महिलांच्या हक्कांवर कठोर निर्बंध लादले गेले, प्रेसचे स्वातंत्र्य कमी झाले आणि शारीरिक शिक्षा पुन्हा सामान्य झाल्या. ह्यूमन राइट्स वॉचच्या अहवालानुसार, ऑगस्ट २०२१ ते नोव्हेंबर…

Read More

'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले':राधाकृष्ण विखे पाटलांची टोला; जरांगेंचा गैरसमज दूर करण्याचे दिले आश्वासन

राज्यातील अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा आरोप करत सरकारने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. त्यांच्या या विधानावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक शब्दांत पलटवार केला आहे. “रोहित पवारांना आता दुसरा कोणताही उद्योग उरलेला नाही, त्यामुळे त्यांनी सध्या सुरू असलेले आपले उद्योग थांबवले तरी खूप…

Read More

Devdutt Padikkal Century, Rahul Injured

गॉल34 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळली जात आहे. 15 ऑगस्ट रोजी पहिल्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाने ध्वज फडकवला. खेळ संपेपर्यंत भारताने 2 गडी गमावून 288 धावा केल्या आहेत. देवदत्त पडिक्कल 131 आणि ऋषभ पंत 27 धावांवर नाबाद आहेत. तिसऱ्या क्रमांकावर 19 सामन्यानंतर एका भारतीय फलंदाजाने…

Read More

Swati Deval : तीन वेळा गर्भपात, वैयक्तिक आयुष्यात त्रास, तरीही नाही मानली हार; मराठी अभिनेत्रीनं सांगितला कठीण काळ

Swati Deval : मराठी अभिनेत्री स्वाती देवलनं तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप त्रास सहन केला आहे. अभिनेत्रीचं तीन वेळा अबॉर्शन झालेलं. त्याबद्दल तिनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – मराठी अभिनेत्री स्वाती देवलनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्रीनं स्वबळावर नाव कमावलं. ही सर्व स्वामींची कृपा असल्याचं तिनं म्हटलंय. स्वातीनं आयुष्यात कठीण…

Read More

FD Highest Interest Rate Banks ; व्याजदर 8% हून जास्त, जाणून घ्या सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका कोणत्या? ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलती

देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालिकरीता विविध योजना अमलात आहेत. जर ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही जोखमीशिवाय गुंतवणूक करायची आहे, तर फिक्स्ड डिपॉझिट हा पर्याय सगळ्यात सोयीस्कर आहे. देशातील अनेक वयोवृद्ध व्यक्तींकडून अशा प्रकारची गुंतवणूक कालांतराने होत आहे. सगळ्यात विशेष म्हणजे ग्राहकांना मोठ्या संख्येने आकर्षित करण्यासाठी विविध बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिटवर चांगला व्याजदर दिला जात आहे. या व्याजदराकडे पाहून अनेक…

Read More