साबुदाणा भिजवण्याची सर्वोत्तम पद्धत, खिचडीचा लगदा होऊन नये म्हणून वापरा ही ट्रिक अशी बनवा खिचडी – how to make non sticky sabudana khichdi at home
साबुदाणा खिचडी हा महाराष्ट्रातील सर्वाधिक आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. विशेषतः उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडीला मोठी मागणी असते. मात्र अनेकदा खिचडी बनवताना साबुदाणा चिकट होतो, लगदा तयार होतो किंवा दाणे एकमेकांना चिकटून राहतात. परिणामी खिचडीची चव आणि पोत दोन्ही बिघडतात. साबुदाणा भिजवण्याची योग्य पद्धत कोणती? आणि खिचडी मोकळी, दाणेदार व नॉन-स्टिकी कशी बनवायची? हे जाणून…
