फिफा वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाविरूद्धचा इजिप्तचा विजय रेफ्रींनी चोरला’; न्यूयॉर्कच्या महापौरांकडून बोचरी टीका, 11 मिनिटात झालेले 3 गोल
Argentina vs Egypt Match : फिफा वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इजिप्तमधील सामना चर्चेत राहिला. इजिप्तने जवळपास हरवल्यात जमा होते मात्र शेवटच्या ११ मिनिटांत ३ गोल करत अर्जेंटिनाने सामना जिंकला. पण या सामन्यामध्ये रेफ्रींच्या निर्णयावर अनेकांनी टीका केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अर्जेंटिनाने अखेरच्या ११ मिनिटांत तीन गोल करून वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत इजिप्तचे…
