RG Chandramogan Hatsun Agro Products Success Story and Net Worth; गणितात नापास, 65 रुपये महिना पगारावर नोकरी; शेती विकून पुढे उभारला 20000 कोटींचा डेअरी व्यवसाय
Success Story of Indian Dairy Brand: एका मोठ्या डेअरी कंपनीचे मोठं साम्राज्य उभारण्याएवढं आर. जी. चंद्रमोगन यांच्याकडे ना कोणतं मोठं पदवी शिक्षण होतं, ना भांडवल किंवा कोणता मोठा वारसा. होती ती फक्त जिद्द आणि चिकाटी. शाळेत गणितात नापास झालेले चंद्रमोगान आज 13000 कोटींच्या संपत्तीचे मालक बनले आहेत. हॅट्सन ॲग्रोचे संस्थापक आर. जी. चंद्रमोगन यांची यशोगाथा RG Chandramogan…
