Phulwa Khamkar : अनिल बर्वेंची लेक झाली खामकर मसालेवाल्यांची सून, मराठीसह ‘फुलवा’ बॉलिवूडमध्ये गाजली – choreographer phulva khamkar celebrity corner interview
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 4:29 pm Follow प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर हिनं महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या सेलिब्रिटी कॉर्नरवर हजेरी लावली. जिमनॅस्टीक खेळाडू ते नृत्य दिग्दर्शिका हा प्रवास फुलवानं या मुलाखतीत उलगडला. नृत्याची आवड फुलवाला रिअॅलिटी शोमध्ये घेऊन गेली आणि तिथून तिच्या प्रवासाची सुरुवात झाली. यासोबतच पती अमर खामकर यांच्याशी मैत्री, प्रेम, लग्न आणि दोघांची…
