Headlines

भारताने जिंकला टॉस, प्लेइंग 11 मध्ये 2 मोठे बदल; संजूची एन्ट्री अन् बेबी बॉसही बाहेर, जाणून घ्या

मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील पाचव्या आणि शेवट्याच्या t20 सामन्याला सुरुवात झाली आहे. कर्णधार श्रेयश अय्यर याने पुन्हा एकदा टॉस जिंकलाय. संपूर्ण मालिकेमध्ये श्रेयसने सर्व सामन्यांचे टॉस जिंकले परंतु एकदाही विजय मिळवता आला नाही. आजच्या सामन्यातही श्रेयसने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आजच्या सामन्यांमध्ये दोन महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले आहेत….

Read More

Supriya Sule | पार्थ पवारांचा साखरपुडा ठरला, आत्याबाई म्हणाल्या, 'आता पोरांनी मनावर घेतलंय'

#supriyasule #ncp #sharadpawar #congress #prithvirajchavan शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील खासदार अस्वस्थ असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं ..यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलीये.., तुम्ही आम्हाला सगळ्याच पक्षात पाठवलंय आता मनसेत पाठवण्याचं बाकी आहे..अशी मिश्किल टिपणी सुळेंनी केलीये,.. पाहुया Source link

Read More

ही वादळापूर्वीची शांतता, महाराष्ट्रात पुन्हा आक्राळविक्राळ पावसाची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज

महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. पुढचे काही दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. असं असलं तरी 21 जुलैनंतर वातावरणात मोठा बदल होणार आहे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यात सध्या पावसाने उसंत घेतली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात…

Read More

Solapur | ना वीज, ना पाणी, मग कर्नाटकात विलिन करा, हतबल शेतकऱ्यांचा थेट सरकारला इशारा – no electricity, no water—then merge us with karnataka: helpless farmers issue a direct warning to the government at solapur

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 7:40 pm #solapur #karjmafi #jaykumargore #farmerprotest #bjpसोलापुरातील भीमा नदी काठच्या गावांना पाणी, वीज मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झालेत..महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याच सुविधा मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय.. पालकमंत्र्यांना याबाबत निवेदनही दिलं पण त्यांना निवेदन स्विकारताना हसू आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय..नेमकं काय घडलं..शेतकऱ्यांचं म्हणणं काय,..पाहुया Source link

Read More

7 States Including Rajasthan Dry; Uttarakhand Roads Closed Due to Landslides

Marathi News National Rain Alert: 7 States Including Rajasthan Dry; Uttarakhand Roads Closed Due To Landslides भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा36 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र यासह देशातील 7 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचे कारण असे की, देशाच्या 70% भागातून ढग नाहीसे झाले आहेत. IMD च्या नवीन…

Read More

मुंबईकरांच्या घरांबाबत आदित्य ठाकरेंनी आवाज उठवला; फडणवीस-शिंदेंना धारेवर धरलं – mumbai housing issue aaditya thackeray attacks devendra fadnavis eknath shinde

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 7:28 pm आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील घरे, सेस इमारती आणि पुनर्विकासाच्या प्रश्नांवर महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईकरांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप करत महायुती सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईकरांच्या घरांचा प्रश्न आणि पुनर्विकासाची गती यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

विनोद तावडेंनंतर उद्धव ठाकरेंची भेट; गुलाबराव पाटील यांचा शायरीतून एकनाथ खडसेंना टोला – gulabrao patil takes a dig at eknath khadse over uddhav thackeray meeting

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 7:18 pm राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते. याआधी खडसेंनी भाजप नेते विनोद तावडे यांचीही भेट घेतलेली. त्यामुळे खडसेंच्या मनात नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ठाकरे आणि खडसेंच्या भेटीवरून चर्चांना उधाण आले…

Read More

ग्रीन मोबिलिटीसाठी ब्रिक्स देशांनी सहकार्य करावे:नितीन गडकरींचे आवाहन; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत शाश्वत वाहतूक व्यवस्थेवर भर

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांना शाश्वत, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी अधिक दृढ सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे आयोजित तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. गडकरींनी अधोरेखित केले की, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या असलेल्या ब्रिक्स गटाकडे अधिक स्वच्छ, सुरक्षित…

Read More

Gut Health and Glowing Skin Connection, How Gut Microbiome Affects Skin; आतड्यांचे आरोग्य आणि चमकदार त्वचेचे नाते जाणून घ्या

चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी अनेक जण महागडे स्किनकेअर प्रोडक्ट्स, सिरम्स आणि फेशियल्सवर भर देतात. मात्र, त्वचेचे खरे आरोग्य आपल्या आतड्यांच्या आरोग्याशीही जोडलेले असते. ‘गट-स्किन अॅक्सिस’ (Gut-Skin Axis) या वैज्ञानिक संकल्पनेनुसार पोटातील मायक्रोबायोम, पचनक्रिया, पोषक घटकांचे शोषण आणि शरीरातील सूज यांचा त्वचेवर थेट परिणाम होतो. योग्य आहार, प्रोबायोटिक्स, प्रीबायोटिक्स, पुरेशी झोप आणि ताण नियंत्रणाच्या मदतीने त्वचेचा…

Read More

ZEE5 Intl. Removes Diljit Dosanjhs Sutlej; Minister Bittu Posts Terrorist AK-47 Photo

लुधियाना1 तासापूर्वी कॉपी लिंक दिलजीत दोसांझचा ‘सतलुज’ चित्रपट भारतातून हटवल्यानंतर आता ZEE5 इंटरनॅशनलवरूनही काढून टाकण्यात आला आहे. हा चित्रपट 3 जुलै रोजी ZEE5 वर प्रदर्शित झाला होता, परंतु 5 जुलै रोजी तो भारतातून प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर तो सुरू होता, दिग्दर्शक हनी त्रेहान यांनी सांगितले की, आता तो इथूनही हटवण्यात आला आहे….

Read More