शेजारी ‘चिनी’ जास्त:बांगलादेशचा भारताला नकार, चीनला दिला 9 हजार कोटींचा तिस्ता प्रकल्प, 7 हजार कोटींचे सॉफ्ट लोन देणार
बांगलादेश व चीनच्या संबंधांमध्ये ‘चिनी’(साखर) थोडी जास्तच विरघळू लागली आहे. बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान यांनी तिस्ता नदी प्रकल्पात भारताच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाला नकार देत तो चीनकडे सोपवला. चीन सुमारे ९ हजार कोटी रुपयांच्या तिस्ता रिव्हर मॅनेजमेंट प्रोजेक्टमध्ये (टीआरएमपी) ७ हजार कोटी रुपये सॉफ्ट लोन म्हणून देणार आहे. बांगलादेशला ते ५० वर्षांत फेडावे लागेल. तर भारताने…
