Headlines

PV Sindhu Reaches Japan Open Semifinal; Okuhara Gives Walkover

टोकियो3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू जपान ओपन सुपर-750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचली. तिला उपांत्यपूर्व फेरीत माजी वर्ल्ड चॅम्पियन नोआमी ओकुहाराने सामन्यापूर्वी वॉकओव्हर दिला. सिंधू 3 वर्षांनंतर कोणत्याही सुपर-750 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. यापूर्वी ती 2023 डेन्मार्क ओपन सुपर-750 स्पर्धेच्या टॉप-4 मध्ये पोहोचली होती. 2026 च्या हंगामातील सिंधूची ही तिसरी…

Read More

Donald Trump To Attend FIFA World Cup 2026 Final In New Jersey

क्रीडा डेस्क4 तासांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना पाहण्यासाठी न्यू जर्सीला पोहोचतील. व्हाईट हाऊसने याची पुष्टी केली आहे. स्पेन-अर्जेंटिनामधील अंतिम सामन्यापूर्वी ट्रम्प न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवरमध्ये आयोजित फिफा स्वागत समारंभातही सहभागी होतील. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी राष्ट्राध्यक्षांच्या आठवड्याच्या अखेरच्या कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की, ट्रम्प शुक्रवारी…

Read More

loans worth rs 50000 crore for lakhpati didi yojana dattatray bharne shares details; ‘लखपती दीदीं’ना 50 हजार कोटींचे कर्ज; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

Lakhpati Didi Yojana: ‘एम्पॉवरिंग रूरल महाराष्ट्र : नाबार्ड’ या पुस्तिकेचे प्रकाशन; तसेच चंद्रपूर जिल्ह्यात महिलांच्या नेतृत्वाखाली ‘नाबार्ड’च्या साह्याने राबविण्यात आलेल्या ‘बॅकयार्ड पोल्ट्री लाइव्हलीहूड’ प्रकल्पावरील माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. दत्तात्रय भरणे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे: महिला या शेतीच्या कणा आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि उमेद अभियान या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होत आहे….

Read More

'हिंदूंच्या श्रद्धेला तडा गेलाय, त्यांना ऊर्जा देण्याची गरज':मोहन भागवतांना रामरक्षा आंदोनाचे निमंत्रण देत राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित गैरव्यवहार आणि लुटीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ‘रामरक्षा’ ही राज्यव्यापी चळवळ उभी केली आहे. या उपक्रमांतर्गत १८ जुलै २०२६ रोजी नागपुरात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण खासदार संजय राऊत यांनी काल (१५ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे दिले होते. त्यानंतर आता राऊत यांनी थेट राष्ट्रीय…

Read More

उत्तराखंडच्या माजी मुख्य सचिवाच्या मुलाला अटक:IPS सांगून महिला शास्त्रज्ञाला घातला गंडा, MBBS विद्यार्थ्यांचे ₹15 लाख हडपले

उत्तराखंडचे माजी मुख्य सचिव एस. रामास्वामी यांचा 35 वर्षीय मुलगा आर. यशोवर्धन याला देहरादून पोलिसांनी बनावट आयपीएस अधिकारी बनून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपी स्वतःला कधी आयपीएस, कधी रॉ (RAW), सीबीआय (CBI), सीआरपीएफ (CRPF), एनआयए (NIA) आणि लष्कराचा वरिष्ठ अधिकारी सांगून लोकांना फसवित असे. पोलिसांनी त्याला गुरुवारी मसुरी रोडवरील सीएसआय (CSI) तिठ्यावरून अटक…

Read More

5 मिनिटांत मोबाईलवर गॅस-आधार लिंक करा; नाहीतर सबसिडी होऊ शकते बंद! Indane, BharatGas आणि HP ची सोपी डिजिटल पद्धत । Maharashtra Times

ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गॅस सबसिडी चालू ठेवण्यासाठी आधार लिंक करणे आवश्यक आहे. आता गॅस एजन्सीच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही; तुम्ही ‘IndianOil One’ किंवा ‘Hello BPCL’ सारख्या मोबाईल ॲप्सवरील Face Authentication चा वापर करून घरबसल्या केवळ 4 मिनिटांत ‘डिजिटल E-KYC पूर्ण करू शकता. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

नीरज कौशल यांचा कॉलम:जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या प्रश्नावर गंभीर चर्चा गरजेची

इतर देशांनी भारतीयांचे स्वागत करावे, त्यांना कायमस्वरूपी वास्तव्याचा हक्क द्यावा आणि अखेरीस नागरिकत्वही द्यावे, अशी आपली अपेक्षा असते. मात्र भारताच्या स्वतःच्या नागरिकत्व कायद्यांमध्ये तितकाच खुला दृष्टिकोन आहे का, हा प्रश्न आपण क्वचितच विचारतो. स्थलांतरितांच्या हक्कांबाबतची आपली चिंता अनेकदा स्वतःच्या सीमांपर्यंतच मर्यादित राहते. हा विरोधाभास स्पष्टपणे दिसून आला. जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या कार्यकाळाच्या…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Police Sub Inspector Harish Khatavkar Assaulted Female Teacher Home and Hotel; खाकी वर्दीला काळीमा! हॉटेल अन् घरात शिक्षिकेवर जबरदस्ती अत्याचार, PSIचा कारनामा, कारमध्ये मारहाण करुन रस्त्यावर सोडलं

Chhatrapati Sambhajinagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. संभाजीनगर पीएसआय हरीश खटावकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विकृत कृत्यामुळे संपूर्ण खाकी वर्दीला काळीमा फासली गेली आहे. शहरातील…

Read More

पवन के. वर्मा यांचा कॉलम:कलेचे स्वातंत्र्य गरजेचेच आहे; पण देशाच्या सार्वभौमत्वापेक्षा मोठे नाही

स्वातंत्र्यानंतर भारताविरुद्धची कोणतीही फुटीरतावादी चळवळ यशस्वी झालेली नाही. याचे श्रेय लोकशाहीने उपलब्ध करून दिलेल्या साधनांबरोबरच आवश्यक परिस्थितीत राज्याने दिलेल्या ठाम प्रतिसादालाही जाते. ‘सतलज’ या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद याच संदर्भात पाहिला पाहिजे. कलात्मक स्वातंत्र्यामध्ये स्वतंत्र भारतातील सर्वाधिक रक्तरंजित दहशतवादी चळवळींपैकी एका चळवळीचा इतिहास अत्यंत निवडक स्वरूपात मांडण्याचाही अधिकार समाविष्ट आहे का? दुसरीकडे राज्याला त्याच्या प्रदर्शनावर…

Read More

latest marathi news live 17th july 2026 maharashtra weather update farmers loan waiver political news breaking news; दिवसभरातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Mumbai Local : CSMT फास्ट लोकलच्या लेडीज फर्स्ट क्लासमध्ये डाऊन मारण्यावरुन वाद, महिलेने सहप्रवाशांवर पेपर स्प्रे फवारल्याने गोंधळ धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक कारणांमुळे दोन प्रवाशांना जीव गमवावा लागल्याच्या घटनांनंतरही प्रवाशांमधील क्रोधाग्नी शांत झालेला नाही. लोकलमध्ये प्रवाशांचा संताप अनावर होऊन हाणामारीच्या घटनांची मालिका कायम आहे. हाणामारी, सहप्रवाशावर पेपर स्प्रे फवारणी, हातात काठी घेऊन प्रवाशांमध्ये दहशत पसरवणे, अशा…

Read More