Kapil Sibal Property : IAS झाले पण पद नाकारलं, ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची प्रॉपर्टी किती? – advocate kapil sibal property and intersting facts about him
Kapil Sibal Property : IAS झाले पण पद नाकारलं, ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची प्रॉपर्टी किती? – advocate kapil sibal property and intersting facts about him
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष असो, २G स्पेक्ट्रम घोटाळा असो, किंवा राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरण… देशाच्या राजकीय आणि न्यायालयीन इतिहासात जेव्हा जेव्हा वादळ उठलं, तेव्हा कोर्टरूममध्ये एक नाव नेहमीच केंद्रस्थानी राहिलं—कपिल सिब्बल! उद्धव ठाकरेंची बाजू मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जिवाचे रान करणारे कपिल सिब्बल सध्या प्रचंड चर्चेत आहेत. एका सुनावणीसाठी लाखांची फी घेणारे सिब्बल नेमके किती संपत्तीचे मालक आहेत? त्यांनी आयएएस अधिकारी होण्याची संधी का नाकारली? आणि एका सामान्य कुटुंबातून आलेला हा तरुण देशातील सर्वात महागड्या वकिलांपैकी एक कसा बनला? आजच्या या व्हिडिओ एक्सप्लेनरमध्ये आपण पाहणार आहोत कपिल सिब्बल यांची त्यांची संपत्ती, आणि कोर्टरूममधील रंजक किस्से! व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा..