Headlines

Parliament Monsoon Session मध्ये Public Tax Money बरबाद, गोंधळामुळे 175 crore Rupees चं मोठं नुकसान – parliament monsoon session ends


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#MonsoonSession2026 #ParliamentDisruptions #TaxpayersMoneyParliament Monsoon Session २०२६ पार पडलं. पण गोंधळ आणि गदारोळात संसदेत जनतेच्या प्रश्नांवर मात्र चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे जनतेचा कर रुपातला पैसा उधळला गेल्याची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह मात्र संसदेत दिसलेच नाही. त्यावरच विरोधकांची ताकद वाया गेली. आपले प्रश्न सोडवले जावे, त्यावर चर्चा व्हावी अशी सर्वसामान्य जनतेची भावना असते. पण प्रत्यक्षात मात्र आरोप-प्रत्यारोपातच हे अधिवेशन संपलं. सविस्तर पाहूयात या अधिवेशनात किती वेळ आणि पैसा खर्च झालाय. #LokSabha #RajyaSabha #ParliamentSession #IndianPolitics #RahulGandhi #AmitShah #NarendraModi #DimpleYadav #PRSIndia #NEETScam #RamMandir #ParliamentNews #MarathiNews #ExplainerVideo



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत