CJP Protest: तुमचा कॅप्शन गेम खूपच कमजोर! CJP आंदोलनातील मराठमोळ्या तरुणीचा स्वॅग; भाजपला सणसणीत प्रत्युत्तर
CJP Protest: भाजपनं मराठमोळ्या तरुणीचा एक व्हिडीओ शेअर केला. बाबर की विरासत असा उल्लेख भाजपच्या पोस्टवर होता. त्यावरुन मराठमोळ्या तरुणीनं भाजपला सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. पीपीटीच्या माध्यमातून तिनं अतिशय अनोख्या पद्धतीनं भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबईतील कंटेट क्रीएटर आणि डान्सर उर्वशी पलांडूरकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नीट पेपर फुटीच्या विरोधात…
