Headlines

CJP Protest: तुमचा कॅप्शन गेम खूपच कमजोर! CJP आंदोलनातील मराठमोळ्या तरुणीचा स्वॅग; भाजपला सणसणीत प्रत्युत्तर

CJP Protest: भाजपनं मराठमोळ्या तरुणीचा एक व्हिडीओ शेअर केला. बाबर की विरासत असा उल्लेख भाजपच्या पोस्टवर होता. त्यावरुन मराठमोळ्या तरुणीनं भाजपला सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. पीपीटीच्या माध्यमातून तिनं अतिशय अनोख्या पद्धतीनं भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबईतील कंटेट क्रीएटर आणि डान्सर उर्वशी पलांडूरकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नीट पेपर फुटीच्या विरोधात…

Read More

Supreme Court Decision About PF Of Employees; सुप्रीम कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या हक्कांना दिला सुरक्षाकवच! कंपनी दिवाळखोर जरी निघाली तरी PF कुठेही जाणार नाही

भारतीय सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी वर्गासाठी एक सुखद बातमी दिली आहे. कर्मचारी वर्गासाठी एक विशेष निर्णय भारतीय सर्वोच्च न्यायालयाने जारी केला आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. सुप्रीम कोर्टाने कर्मचारी वर्गाच्या PF संदर्भात निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या PF ला सुरक्षाकवच मिळाला आहे. त्यामुळे कर्मचारी वर्ग त्यांच्या कंपनीविषयी आता कसलीही…

Read More

MPSC टॉपर अधिकाऱ्याला ४५ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं – forest officer srinivas lakhmawar caught taking 45 lakh bribe acb trap

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Aug 2026, 6:01 pm Follow सरकारी सेवेत जनतेची कामे करण्यासाठी शासनाकडून पगार मिळतो, तरीही स्वतःच्या तुटपुंज्या स्वार्थासाठी आणि लाचेच्या हव्यासापोटी लाच मागणारे अधिकारी अजूनही सुधारलेले नाहीत. सामाजिक वनीकरण विभागातील वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास लखमावाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४५ लाखांची लाच घेताना रंगेहात सापळा रचून अटक केली आहे. पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि…

Read More

स्त्री-पुरुष भेदभाव राजकारणाचा मला जास्त त्रास भोगावा लागला, Pankaja Munde यांचा आरोप – pankajna mundhee

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Aug 2026, 5:58 pm #pankajamunde #dhananjaymunde #bjp #annabhausathejayanti #beedबीडमध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली..कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी भाषणात मनातील खदखद बोलून दाखवली..स्त्री-पुरुष भेदभाव राजकारणाचा मला जास्त त्रास भोगावा लागला असा आरोप त्यांनी केलाय..पाहुया Source link

Read More

Praveen Darekar Slams Shinde Sena Leaders Over Abhijeet Dipke Visit

‘नीट’ पेपरफुटीच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर, आता त्यांच्या घरी राजकीय नेत्यांची रांग लागली आहे. विशेषतः एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी अभिजीत दिपके यांची घेतल . अभिजीत दिपकेची भेट घेतल्यामुळे भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी महायुतीतील घटकपक्ष शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आणि बच्चू कडू…

Read More

‘इतकी महाग?’ म्हणत थांबली, फुलवाल्याने म्हटलं ‘मग स्वतः उगवा’; वाक्य मनाला लागलं आणि घरीच फुलवली लिली! असं लावा रोप – how to plant lily for beginners at home

एका मुलीला १०० रुपयांची लिली महाग वाटली, तेव्हा फुलवाल्याने तिला “स्वतः उगवा” असं सांगितलं.हे वाक्य मनाला लागल्याने तिने जिद्दीने लिलीचं रोप लावलं आणि घरीच सुंदर फूल फुलवलं. तिची ही मेहनत आणि निसर्गावरचं प्रेम सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं. फोटो सौजन्य :- @elisneo_haokip, iStock फुलं ही प्रत्येकाच्या मनाला आनंद देणारी गोष्ट असते. घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत…

Read More

commonwealth games 2026 preeti pawar and jaismine lamboria win gold for india; बॉक्सिंगमध्ये भारतीय लेकींचा दमदार पराक्रम, प्रीती-जास्मिननं 5-0 ने जिंकले दोन्ही सामने; दहा मिनिटांत 2 गोल्ड खिशात

CWG 2026 Boxing Gold : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी अवघ्या १० मिनिटांत दोन सुवर्णपदकांची कमाई झाली. प्रीती पवार आणि जास्मिन लांबोरिया यांनी बॉक्सिंगमध्ये एकतर्फी विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : कॉमनवेल्थ गेम्समध्ये ( राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ) भारताच्या पदकांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. दोन पाठोपाठ सुवर्णपदके मिळाल्याने भारताची पदकसंख्या आता…

Read More

Prapti Redkar : ‘त्याने मला स्पर्श केला’, रेल्वे स्थानकात छेड काढणाऱ्या व्यक्तीला चांगलाच धडा शिकवला, ‘झी मराठी’च्या अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग

Prapti Redkar : ‘सावळ्याची जणू सावली’ फेम प्राप्ती रेडकरची रेल्वे स्थानकात एका व्यक्तीनं छेड काढलेली. तो प्रसंग अभिनेत्रीनं एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – आजकाल अनेक मराठी अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात पारंगत असतात. अभिनयासोबतच इतर क्षेत्रातही त्या आपलं नाव कमावतात. कुणी उद्योगक्षेत्रात, तर खेळात पारंगत असतं. मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकरसुद्धा कराटे…

Read More

नेपाळचे प्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांचा पाकिस्तानमध्ये मृत्यू:8 हजार मीटर उंच ब्रॉड पीकवर चढत होते, हिमस्खलनात गमावला जीव

नेपाळचे प्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांचा पाकिस्तानात हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडल्याने मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची पुष्टी त्यांच्या स्थापित गिर्यारोहण कंपनी ‘एलीट एक्सपेड’ने केली आहे. निर्मल पुर्जा 30 जुलै रोजी काराकोरम परिसरात 8,051 मीटर उंच ब्रॉड पीक शिखरावर चढाई करत होते. यावेळी सुमारे 7,000 मीटर उंचीवर हा अपघात झाला. हिमस्खलनानंतर निर्मल पुर्जा यांच्यासह 10 गिर्यारोहक बेपत्ता झाले…

Read More

Baramati Court Sentenced One Year of Hard Labor to Lawyer

एका महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर पतीने नुकसना भरपाईसाठी प्रयत्न केले. या प्रकरणी नुकसान भरपाईसाठी महिलेच्या पतीची बाजू मांडणाऱ्या वकिलानेच तब्बल 10 लाख रुपये लाटल्याचं समोर आलं. या गंभीर प्रकरणाची दखल घेत कोर्टाने आरोपी वकिलाला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, बारामती : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या वकिलानेच आपल्या पक्षकाराचा विश्वासघात केल्याचे…

Read More