Headlines

Kushal Badrike : ‘रितेश सरांमुळे ‘चला हवा येऊ द्या’चा जन्म झाला’, कुशल बद्रिकेनं सांगितला किस्सा

Kushal Badrike : कुशल बद्रिकेनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ‘चला हवा येऊ द्या’ या शोची सुरुवात कशी झाली, यामागचा किस्सा सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘ चला हवा येऊ द्या ‘ या कार्यक्रमानं अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मराठी कलाकारांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत अनेकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली. सलमान खान,…

Read More

दलीप ट्रॉफीमध्ये रजत पाटीदारकडे सेंट्रल झोनचे कर्णधारपद:रिंकू सिंग उपकर्णधार बनला; गतविजेते थेट उपांत्य फेरीत उतरतील

सेंट्रल झोनने दलीप ट्रॉफी 2026 साठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. गेल्या हंगामात संघाला विजेतेपद मिळवून देणाऱ्या रजत पाटीदारला पुन्हा एकदा कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. संघात भारतीय खेळाडू रिंकू सिंग, हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांचाही समावेश आहे. रिंकूला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. डिफेंडिंग चॅम्पियन असल्याने सेंट्रल झोनला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे. संघ 30…

Read More

Spain-Morocco border crisis : एका रात्रीत 60 हजार घुसखोर, एका अफवेमुळे मोरोक्कोचे लोक स्पेनमध्ये – spain-morocco border crisis

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Aug 2026, 7:36 pm #CeutaMigrantCrisis #SpainMoroccoBorder #CeutaCrisisगेल्या २४ ते ४८ तासांत स्पेन आणि उत्तर आफ्रिकेच्या सीमेवर जे काही घडलंय, त्याने संपूर्ण युरोपियन युनियनला हादरवून सोडलं आहे. स्पेनच्या ताब्यात असलेल्या ‘सेउटा’ या अवघ्या लहानशा भागात मोरक्कोकडून हजारो स्थलांतरित अत्यंत धोकादायक पद्धतीने घुसले आहेत. स्पॅनिश पोलिसांचं नियंत्रण सुटलं, आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर स्पेनच्या पंतप्रधानांना तातडीने…

Read More

Nirmal Purja Dies: जगप्रसिद्ध गिर्यारोहकाचा पाकिस्तानात करुण अंत; ब्रॉड पीकवर चढाई करताना झालेले बेपत्ता

Nirmal Purja Dies: जगप्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांचा पाकिस्तानात शेवट झाला आहे. त्यांच्या अकाली निधनानं गिर्यारोहण वर्तुळावर शोककळा पसरली आहे. ते गेल्या २ दिवसांपासून बेपत्ता होते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इस्लामाबाद: जगविख्यात गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांचं निधन झालं आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. निम्स दाई किंवा निम्स या नावानं ते जगात प्रसिद्ध होते….

Read More

मोहालीत चंदीगड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाला मारहाण:अज्ञात हल्लेखोरांनी कार थांबवून मारहाण केली, पोलिसांनी गुन्हा दाखल केला

चंदीगड क्रिकेट असोसिएशन (UTCA) च्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक राजीव नय्यर यांच्यावर मोहालीच्या सेक्टर 97 जवळ हल्ला झाला आहे. त्यांनी पोलिसांत याची तक्रार केली. 58 वर्षीय प्रशिक्षकांनी त्यांच्या तक्रारीत सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी पाच अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी थांबवून त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोर पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीमध्ये होते, ज्यावर नंबर प्लेट नव्हती. सध्या, नय्यर ऑक्टोबरमध्ये सुरू…

Read More

लाडकी बहीणनंतर एसटी बसच्या सवलतींची झाडाझडती:450 कोटींच्या परताव्यावर सरकारचे प्रश्नचिन्ह; महामंडळाला ऑडिटचे निर्देश

‘लाडकी बहीण’ योजनेतील कोट्यवधी अर्जांची सूक्ष्म छाननी केल्यानंतर, राज्य सरकारने आता आपला मोर्चा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे वळवला आहे. एसटीतून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रवासातील सवलतींच्या मोबदल्यात, महामंडळाकडून सरकारकडे जो परतावा मागितला जातो, त्याची आता अत्यंत काटेकोर पडताळणी केली जाणार आहे. महामंडळाची ढासळलेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी परिवहन विभागाने आता ‘आर्थिक शिस्तीचा’…

Read More

jasprit bumrah not travelling with team india initially for sri lanka tests ; फिटनेस टेस्ट पास करणारा बुमराह श्रीलंका कसोटी खेळणार की नाही? बीसीसीआयनं ठेवला सस्पेन्स, काय घडतंय?

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी जसप्रीत बुमराहबाबत मोठी माहिती समोर आली आहे. फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केल्यानंतरही टीम इंडिया त्याच्याबाबत घाई करण्याच्या मनःस्थितीत नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होत आहे. काल भारताच्या चाहत्यांसाठी मोठी अपडेट समोर आली होती. पण जसप्रीत बुमराहने त्याची फिटनेस टेस्ट पास केली…

Read More

Maharashtra Rain Forecast Yellow Alert to 19 Districts From August 1 to 5

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपलं आहे. यानंतर पावसाने आज काहिशी उसंत घेतली आहे. तरीदेखील काही ठिकाणी पुराचे पाणी अजून ओसरलेलं नाही. या दरम्यान हवामान विभागाकडून राज्यातील 19 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातलेला बघायला मिळाला. खान्देशात मुसळधार पावसाने दाणादाण उडाली. खान्देशात अनेक…

Read More

10,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये मिळणारे सर्वोत्तम 5G स्मार्टफोन; खरेदीपूर्वी फीचर्स, ऑफर्सची संपूर्ण यादी पहा। Maharashtra Times

भारतीय बाजारपेठेत सध्या 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक उत्कृष्ट 5G स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळत आहे. वेगवेगळ्या बँक ऑफर्स आणि सवलतींचा वापर करून तुम्ही हे बजेट फ्रेंडली 5G फोन्स अधिक स्वस्तात घरी आणू शकता, ज्यामुळे नवीन मोबाईल घेणाऱ्या ग्राहकांसाठी हा व्यवहार अत्यंत फायदेशीर ठरेल. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

CJP च्या आंदोलनात सहभागी शिक्षक निलंबित:प्राचार्यांनी सांगितले- महिला शिक्षिकेला फरफटत नेत मारहाण; शिक्षक म्हणाला- सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली

मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकाला पोलिसांनी प्रभारी प्राचार्य आणि माजी प्राचार्यांना ओढत-ओढत मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. शिक्षकाने शाळेत महिला शिक्षिकेचे केस ओढल्याचा आरोप आहे. शिक्षण विभागाने त्याला निलंबितही केले आहे. दरम्यान, अटकेनंतर शिक्षक वरुण नायकने प्रसारमाध्यमांना आपल्या शरीरावरील जखमा दाखवल्या. त्यांच्या पाय, पाठ आणि हातावर…

Read More