Salman Khan : 70 जण, 1 वॉशरूम, घाणीचा ढिग; सलमान खाननं सांगितला तुरुंगातील कठीण काळ
Salman Khan : सलमान खाननं ‘अलायन्स’ या शोमध्ये त्याच्या तुरुंगातील कठीण काळाबद्दल सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – प्राइम व्हिडिओचा ‘अलायन्स’ हा रिॲलिटी शो सध्या चर्चेत आहे. या शोचा आगामी एपिसोड चर्चेत असून, त्यात सलमान खान दिसणार आहे. सलमान, सोहेल खानला पाठिंबा देण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहणार आहे. सलमान खाननं त्याच्या तुरुंगातील…
