Tanvi Kolte : बिग बॉसनंतर तन्वी कोलतेनं बदललं स्वतःचं नाव, सांगितलं कारण; म्हणाली, ‘लोकांना शो ऑफ वाटेल, पण मी आनंदी आहे’
Tanvi Kolte Changed Her Name : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची विजेती झाल्यावर तन्वी कोलतेनं तिचं नाव बदललं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – मराठी अभिनेत्री तन्वी कोलते बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची विजेती ठरली आहे. बिग बॉस मराठीची विजेती झाल्यावर तन्वी कोलतेनं तिचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला. यामागचं कारण अभिनेत्रीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं…
