Headlines

जयकुमार गोरे निश्चितपणे कॉप्या करून पास झालेले मंत्री:पत्रकार परिषद घेताना थोडी कमी पीत चला; सुषमा अंधारेंचा जयकुमार गोरेंवर जोरदार पलटवार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यातील शाब्दिक युद्ध आता शिगेला पोहोचले आहे. जयकुमार गोरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावरून अत्यंत आक्रमक आणि जळजळीत भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. “जयकुमार गोरे हे निश्चितपणे कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत,” असा टोला लगावत अंधारे यांनी गोरेंच्या…

Read More

maharashtra live news 16th august 2026 Mumbai pune rain update fda Tukaram mundhe political news nanded PI Santosh Kendre; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Baramati Police : कंबरेला पिस्तूल घेऊन सर्रासपणे फिरला, बारामती पोलिसांना खबर, सापळा रचत मुसक्या आवळल्या बारामती शहरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या टोळक्याविरुद्ध कारवाई करताना बारामती शहर पोलिसांनी एका सराईत आरोपीला गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. प्रदीप सुरेश नकाते (वय 27, रा. महात्मा फुलेनगर, आमराई, बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे….

Read More

LPG सिलेंडर eKYC चा आज शेवटचा दिवस:चुकलात तर जास्त पैसे द्यावे लागतील, सबसिडीही बंद होऊ शकते, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

जर तुम्हाला कोणत्याही अडथळ्याशिवाय घरगुती एलपीजी सिलेंडर मिळवायचा असेल, तर आधार-आधारित ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आज तुमच्याकडे शेवटची संधी आहे. म्हणजेच, आज रात्री 12 वाजेनंतर ई-केवायसी न करणाऱ्या ग्राहकांना सिलेंडरसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. इतकंच नाही तर बुकिंग थांबवली जाऊ शकते आणि उज्ज्वला कनेक्शन असलेल्यांची सबसिडी देखील बंद होऊ शकते. हा नियम जुन्या आणि नवीन,…

Read More

नोकरी बदलणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! नवीन ‘सर्विस हिस्ट्री’ फीचरमुळे एका क्लिकवर मिळणार PF चा जुना रेकॉर्ड । Maharashtra Times

नोकरी बदलल्यानंतर अनेकदा नवीन PF खाते तयार होते. यामुळे जुना रेकॉर्ड लिंक न होण्याची किंवा सुटण्याची मोठी समस्या निर्माण होते. ही अडचण दूर करण्यासाठी EPFO ने आपल्या ई-सेवा पोर्टलवर नवीन ‘सर्विस हिस्ट्री’ फीचर आणले आहे, ज्याच्या मदतीने कर्मचाऱ्यांना जुना रेकॉर्ड सहज तपासता येईल. चला तर मग याविषयीची संपूर्ण माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

गणेशवाडीचा वीर जवान वैभव आवताडे जम्मू-काश्मीरमध्ये शहीद:रविवारी सकाळी 10 वाजता शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी गावचे पुत्र वैभव आवताडे शहीद झाले आहेत. गणेश हे जम्मू-काश्मीरमध्ये मराठा रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर होते. शुक्रवारी दुपारी १२.३१ वाजता वैभव शहीद झाले असून रविवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे शव विमानाने पुणे येथे शनिवारी रात्री १२:३० वाजता येणार असून, पहाटे तीन वाजता पुणे येथून संरक्षण दलाच्या वाहनातून निघणार आहे, रविवारी…

Read More

राष्ट्रपती भवनात 'अ‍ॅट होम' रिसेप्शन, पंतप्रधान मोदी उपस्थित:मुर्मू यांच्या कार्यक्रमात 650 पाहुणे उपस्थित, त्यापैकी 100 VVIP

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती भवनाच्या अमृत उद्यान परिसरात पारंपरिक ‘अ‍ॅट होम’ रिसेप्शनचे आयोजन केले. या समारंभात सुमारे ६५० पाहुणे उपस्थित होते, ज्यात १०० व्हीव्हीआयपी पाहुण्यांचा समावेश होता. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, सरन्यायाधीश सूर्यकांत, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह केंद्रीय मंत्री, मुत्सद्दी आणि विविध क्षेत्रांतील…

Read More

विद्युत जामवालचा देसी मार्शल आर्ट अंदाज:स्वातंत्र्यदिनी शेअर केला व्हिडिओ, गतकाच्या वडा-चक्करने कौशल्य दाखवले; 16 ऑक्टोबरला 'स्ट्रीट फायटर' प्रदर्शित होणार

बॉलिवूड अभिनेता आणि मार्शल आर्टिस्ट विद्युत जामवाल त्यांच्या शारीरिक कौशल्यामुळे चर्चेत आहेत. स्वातंत्र्यदिनी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात ते भारताच्या पारंपरिक मार्शल आर्ट गतकाचे खास शस्त्र ‘वडा-चक्कर’ वापरताना दिसले. विद्युतने सांगितले की, हे शस्त्र नियंत्रित करण्यासाठी आणि त्याच्या फिरण्याची गती समजून घेण्यासाठी अनेक वर्षांच्या सरावाची आवश्यकता असते. त्यांची ही शैली हॉलिवूड चित्रपट…

Read More

गॅस कनेक्शन होऊ शकतं सस्पेंड, लगेच करून घ्या E-KYC; सोप्या भाषेत समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया

देशातील सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही भारत गॅस, एचपी गॅस किंवा Indane गॅस यांकडून सेवा घेत असाल तर तुम्हाला ई-केवायसी करणे आवश्यक झाले आहे. देशात एक गैरसमज पसरला होता की ई-केवायसी करण्याची मुदत 15 ऑगस्ट 2026 या तारखेला संपणार आहे. परंतु ही तारीख चुकीची असून 16 ऑगस्टपर्यंत ई-केवायसी करण्याची मुभा देण्यात आली आहे,…

Read More

पावसाने १७ षटके बुडवली त्याची भरपाई होणार! भारत-श्रीलंका कसोटीची वेळ बदलली; दुसऱ्या दिवशी सामना किती वाजता?

Ind vs SL 1st Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी २८८ धावांवर मजबूत स्थितीत असलेल्या टीम इंडियाची नजर आता मोठ्या धावसंख्येवर आहे. दुसऱ्या दिवशी पडिक्कल-पंतसमोर मोठी जबाबदारी असेल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या दोन कसोटी…

Read More

कंबरेला पिस्तूल घेऊन सर्रासपणे फिरला, बारामती पोलिसांना खबर, सापळा रचत मुसक्या आवळल्या

बारामती पोलिसांनी पिस्तूल कमरेला घेऊन सर्रासपणे फिरणाऱ्या सराईत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर त्याचे तीन साथीदार पोलिसांची चाहूल लागताच फरार झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, बारामती : बारामती शहरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या टोळक्याविरुद्ध कारवाई करताना बारामती शहर पोलिसांनी एका सराईत आरोपीला गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह…

Read More