Headlines

हिप इंजरीनंतर रश्मिका मंदानाने व्यक्त केलं दुःख:म्हणाली- शरीराशी माणसांसारखं वागा, ते मशीन नाहीये

साउथ आणि बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या हिप इंजरीतून बरी होत आहे. ‘मायसा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डान्स सीक्वेंस करताना तिला दुखापत झाली होती. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या आरोग्याबद्दल अपडेट दिले आहे. तिने सांगितले की, ती आता बरी आहे आणि या ब्रेकदरम्यान कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. रश्मिकाने यापूर्वी सांगितले होते की तिच्या उजव्या हिपला पायाशी…

Read More

देवदत्तचा सर्वात मोठा रेकॉर्ड! 150 वर्षांत कोणालाच जमलं नाही, ते पडिक्कलने करून दाखवलं; स्वातंत्र्यदिनी नेमकी कोणती कामगिरी?

IND vs SL Test : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने शानदार शतक झळकावत इतिहास रचला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावत नंबर-३ वरील भारताचा प्रदीर्घ दुष्काळ संपवला. या शतकासह पडिक्कलने कोणते मोठे विक्रम केले? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी युवा…

Read More

‘Dimaagi Naxalwad’ PM Modi Speech: लाल किल्ल्यावरून 8 घोषणा, नेहरूंवर निशाणा, 33% आरक्षणावरूनही टीका – pm modi independence day speech free ai training dimaagi naxalwad controversy

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Aug 2026, 9:51 pm Follow देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आज लाल किल्ल्यावर’वंदे मातरम्’चे गायन ऐकायला मिळाले. देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सरकारनं केलेल्या कामांचा पाढा वाचला. महत्त्वाचं म्हणजे नीट परीक्षेवरून दिल्लीतील सीजेपी आणि तरुणांच्या आंदोलनानं मोदींचं सरकारनं चांगलाच धसका घेतल्याचं पाहायला मिळतंय. तरुणांसाठी मोफत एआय प्रशिक्षण, मोफत ऑनलाई कोचिंगची…

Read More

पंतप्रधानांच्या भाषणात युवकांचा 52 वेळा उल्लेख:111 वेळा भारत, 40 वेळा 'मेरे प्यारे देशवासियो' म्हटले; 75 मिनिटांच्या भाषणाचे विश्लेषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून 75 मिनिटांचे भाषण दिले. यावेळी त्यांनी सर्वाधिक 111 वेळा ‘भारत’ हा शब्द वापरला, तर ‘जग’ या शब्दाचा 62 वेळा उल्लेख केला. पंतप्रधानांनी ‘युवा’, ‘नौजवान’, ‘युवा शक्ती’ आणि ‘साथियों’ यांसारख्या शब्दांद्वारे तरुणांना 52 वेळा संबोधित केले. ‘मेरे प्यारे देशवासियो’ असे 40 वेळा म्हटले, ‘साथियों’ असे 10 वेळा…

Read More

बार कौन्सिल अध्यक्षांनी हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची माफी मागितली:स्वातंत्र्यदिनी पत्र पाठवले; आधी म्हटले होते- CJI चा विरोध करणारे वकील होणार नाहीत

बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी हैदराबाद विद्यापीठातील दीक्षांत समारंभाच्या वादामुळे लॉ विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे. बार अँड बेंचच्या एका अहवालानुसार, मनन यांनी स्वातंत्र्यदिनी एका पत्राद्वारे माफीनामा पाठवला आहे. या पत्रात विद्यापीठाचे नाव घेतलेले नाही, तसेच वादाचा थेट उल्लेखही नाही. परंतु, त्यात मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांबद्दल लिहिले आहे. मनन यांनी लिहिले…

Read More

Foreign Assets Of Small Taxpayers Disclosure Scheme ; परदेशी मालमत्ता लपवून ठेवणे पडणार महागात! अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी सरकारला द्यावी लागणार; FAST-DS योजना, सोप्या भाषेत समजून घ्या

जर तुमची परदेशात मालमत्ता आहे किंवा शेअर्स आहेत तर तुमच्यासाठी फार महत्त्वाची बातमी आहे. आता आयकर विभागापासून दूर ठेवलेली परदेशात असणारी प्रत्येक भारतीय मालमत्ता इन्कम टॅक्सच्या कक्षेत आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. भारत सरकारने या संदर्भात फॉरेन असेट्स ऑफ स्मॉल टॅक्सपेअर्स – डिस्क्लोजर स्कीम ( FAST – DS ) ही नवीन योजना आणली…

Read More

माझे वडील कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले, पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर पंकजा मुंडे यांची रोखठोक प्रतिक्रिया

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बीड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल खळबळजनक दावा केला आहे. “मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे काँग्रेस पक्षात येण्यास…

Read More

Saba Pataudi : ‘आईनं इस्लाम धर्म स्वीकारला अन् तिनं आम्हालाही तीच शिकवण दिली, त्यामुळे आम्ही हिंदू धर्माचं आचरण केलं नाही’, सबा पतौडीचं वक्तव्य

Saba Pataudi On Religion : सबा पतौडीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये धर्माबद्दल भाष्य केलं आहे. शर्मिला टागोर यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यांनी मुलांनाही त्याच धर्माची शिकवण दिली. सबा म्हणाली की, आईनं दिलेल्या शिकवणीमुळे आम्ही हिंदू धर्माचं आचरण केली नाही. पण, मी इतर धर्माचं पालन करत नाही, असंही नाहीये. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – अभिनेत्री शर्मिला…

Read More

आधुनिक भारताचे मॉडेल म्हणजे पिंपळदरी:अभिजीत दिपकेंचे प्रतिपादन, लोकसहभागातून उभी राहिलेली शाळा पाहून गावकऱ्यांचे केले कौतुक

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील जिल्हा परिषद शाळेने लोकसहभागातून केलेल्या कायापालटाची दखल घेत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शनिवारी ता. १५ शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांच्या जिद्दीचे कौतुक करताना “आधुनिक भारताचे मॉडेल म्हणजे पिंपळदरी असल्याचे त्यांनी सांगितले. औंढा नागनाथ तालु्क्यातील पिंपळदरी येथे आज दिपके यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते…

Read More

तिरंगा डौलात, स्कोअरबोर्ड जोमात! टीम इंडियाचा स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी श्रीलंकेविरुद्ध धुमाकूळ, 4 सुपरस्टार्सचा जलवा, दुसऱ्या दिवसाची रणनीती कशी असणार?

India vs Sri Lanka 1st Test Day 1 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे. देवदत्त पडिक्कलचे शतक आणि केएल राहुलच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाअखेर मोठी धावसंख्या उभारली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे टीम…

Read More