Tej Sapru On Rajesh Khanna Stardom And Attitude; Rajesh Khanna Stardom : आजूबाजूला मुलींचा गराडा, गाडीवर लिपस्टिकचे डाग; स्टारडमची घमेंड डोक्यात! तिथूनच राजेश खन्नांच्या ऱ्हासास सुरुवात, सहअभिनेत्याने सांगितल्या आठवणी
Rajesh Khanna News : देशाचे पहिले सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना यांना ओळखले जाते. विशेष म्हणजे त्यामुळे त्यांना अहंकार निर्माण झालेला असं त्यांच्या सहअभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिनेते तेज सप्रू यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक कलाकारांसोबत काम केले. त्यापैकीच एक होते राजेश खन्ना…
