Headlines

अवतारांच्या शोधात…

भेसळीविरुद्धचा लढा म्हटले की तुकाराम मुंढे… विद्यार्थ्यांचे प्रश्न म्हटले की अभिजित दिपके… भ्रष्टाचारविरोधी लढाई म्हणजे गेलाबाजार अण्णा हजारे. अशी एक एक व्यक्ती निवडायची नि सारे त्याच्याकडे सोपवून द्यायचे, ही भारतीय समाजाची वृत्ती. याच्या मुळाशी आहे ती भारतीय नागरिकांची व्यक्तिपूजक मानसिकता. समाजकारण… राजकारण… प्रशासन… सगळीकडे तेच. आपण सतत अवतारांच्या शोधात असतो. याच मानसिकतेवर प्रकाश टाकणारा लेख….

Read More

Bollywood Director Shakeel Noorani Arrest For Actress Assault ;Shakeel Noorani Arrest : कामाच्या नावे अभिनेत्रीला घरी बोलावून गैरफायदा, गुंगीचं औषध देऊन काढले व्हिडिओ ; 73 वर्षीय प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक

Bollywood Director Assault Actress : मनोरंजन इंटस्ट्रीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका प्रसिद्ध दिग्दर्शकानेच अभिनेत्री घरी बोलवून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्रींना पैशांसाठी किंवा कामासाठी दबाव आणून त्यांच्याकडे लैंगिक मागणी केली जाते. आता पर्यत असे अनेक प्रकार समोर आले आहेत. पूर्वी कलाकार हे असे…

Read More

महाजनांना फोन, तरी आंदोलक आक्रमक; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात, रेल्वे आंदोलन तापलं – nashik pune railway protest mahajan phone call fails to calm protesters satyajit tambe detained

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 1:56 pm नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वेवरून वातावरण पेटलेलं आहे. नाशिक पुणे महामार्गावर आमदार सत्यजित तांबे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन सुरू असतानाच सत्यजीत तांबे यांना मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला. महाजनांनी तांबेंच्या मागण्या ऐकल्या आणि आश्वासनही दिलं. मात्र तरीही आंदोलक आक्रमक झाले होते. यानंतर वाढता…

Read More

नर्सी नामदेव येथे भाविकांची मांदियाळी:दुपारी बारावाजेपर्यंत 2 लाख भविकांनी घेतले दर्शन, परतवारीसाठी लाखो भाविकांच्या रांगा

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे रविवारी ता. 9 परतवारीचा भक्तीसोहळा अनुभवायला मिळाला आहे. हरिनामाच्या गजरात दुपारी बारा वाजेपर्यंत सुमारे 2 लाख भाविकांनी संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. भाविकांच्या गर्दीने नर्सी नामदेव परिसर फुलून गेला आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेले भाविक आषाढी एकादशी नंतर पंधरा दिवसांनी येणाऱ्या कामिका…

Read More

Piyush Mishra in Ranchi | Student Protest Support & Aarambh Hai Prachand

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक झारखंडची राजधानी रांचीमध्ये परीक्षांमधील गैरव्यवहार आणि पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या १६व्या दिवशी अभिनेते आणि गायक पीयूष मिश्रा धरणेस्थळ जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर पोहोचले. त्यांनी उमेदवारांमध्ये बसून त्यांना पाठिंबा दिला. माध्यमांशी बोलताना पीयूष मिश्रा म्हणाले की, ते विद्यार्थ्यांच्या मुलाखती पाहून आणि त्यांच्या डोळ्यांतील वेदना पाहून येथे आले आहेत. यावेळी त्यांनी…

Read More

न्यूझीलंडमध्ये अमेरिकेपेक्षा अर्ध्या खर्चात शिक्षण:भारतीय विद्यार्थी 1 वर्षात 33% नी वाढले, विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर 3 वर्षांचा वर्क व्हिसा देखील

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर धोरणांमुळे आणि तेथील महागड्या शिक्षणामुळे भारतीय विद्यार्थी नवीन देशांचा शोध घेत आहेत. न्यूझीलंड भारतीय विद्यार्थ्यांसाठी पसंतीचा देश बनला आहे. येथे अमेरिकेच्या तुलनेत जवळपास निम्म्या खर्चात शिक्षण मिळते आणि त्यानंतर 3 वर्षांचा वर्क व्हिसाही मिळतो. यामुळे येथे 1 वर्षात भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 33% नी वाढली आहे. ऑफर… 4 विद्यापीठांमध्ये गुणवत्तेनुसार…

Read More

नांदेडमध्ये थरार:आईची हत्या करून मुलाने स्वतःचे जीवन संपवले, तरोडा नाका परिसरातील घटना

नांदेड शहरातील तरोडा नाका परिसरातील राहुल कॉलनीत शनिवारी रात्री एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली. एका 26 वर्षीय तरुणाने आपल्या जन्मदात्या आईची क्रिकेट बॅट आणि लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या केली, आणि त्यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. राहुल कॉलनीतील चौथरे कुटुंबात…

Read More

ऱ्हास पावणारे नंदनवन – conservation of forests wildlife habitats wetlands and water sources

-स्टॅलिन डी पश्चिम घाट गुजरात मधील डांगपासून केरळमधील पलक्कडपर्यंत पसरलेला असून तो महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमधून जातो. सुमारे १,६०,००० चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापणाऱ्या या पर्वतरांगा अशा नदीप्रणालींचे पाणलोट क्षेत्र आहेत, ज्या भारताच्या एकूण भूभागापैकी जवळपास ४० टक्के भागाचे जलनिस्सारण करतात. सरासरी १,२०० मीटर उंची असलेल्या या पर्वतरांगा नैऋत्य मोसमी वाऱ्यांना अडवून मोठ्या…

Read More

हार्दिकची एक्स-पत्नी नताशा स्टॅनकोविक पापाराझींवर भडकली:सतत फोटो काढल्याने अस्वस्थ झाली, मित्र अलेक्झांडरने गर्दीतून वाचवले

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या यांची माजी पत्नी नताशा स्टॅनकोविक पापाराझींवर भडकल्या. ही घटना शनिवारी रात्री घडली, जेव्हा नताशाला मुंबईतील जुहू परिसरात स्पॉट करण्यात आले होते. नताशा तिचा जवळचा मित्र आणि मॉडेल अलेक्झांडर ॲलेक्स इलिकसोबत दिसली. पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी घेरले आणि सतत फोटो काढू लागले. यावेळी नताशा अस्वस्थ दिसली. ती पापाराझींच्या सतत फोटो काढण्यामुळे…

Read More

Tej Sapru On Rajesh Khanna Stardom And Attitude; Rajesh Khanna Stardom : आजूबाजूला मुलींचा गराडा, गाडीवर लिपस्टिकचे डाग; स्टारडमची घमेंड डोक्यात! तिथूनच राजेश खन्नांच्या ऱ्हासास सुरुवात, सहअभिनेत्याने सांगितल्या आठवणी

Rajesh Khanna News : देशाचे पहिले सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना यांना ओळखले जाते. विशेष म्हणजे त्यामुळे त्यांना अहंकार निर्माण झालेला असं त्यांच्या सहअभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिनेते तेज सप्रू यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक कलाकारांसोबत काम केले. त्यापैकीच एक होते राजेश खन्ना…

Read More