Headlines

Pune Police Raid The Houzz Commune Pub Near Airport Files Case Against Owner and Manager; पुण्यात पुन्हा पबचा नंगानाच! विमानतळजवळील नामांकित पबवर पहाटे धाड, आतील दृश्य पाहून पोलिसही चक्रावले, सर्वत्र एकच चर्चा

Pune Police Raid on The Houzz Commune Pub : पुण्यातील गुन्हेगारी कमी होण्याचं काही नाव घेत नाहीय. अशातच पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील विमानतळजवळील नामांकित पबवर छापा मारला आहे. पुणे द हौज कम्युन पब पोलीस छापा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिजित दराडे, पुणे : पुण्यातील विमानतळ परिसरातील ‘द हौज कम्युन’ या सुप्रसिद्ध पबवर रविवारी…

Read More

निरहुआ-आम्रपालीवर संतापली काजल राघवानी:म्हणाली- जो आपल्या पत्नीचा आदर करू शकत नाही, तो इंडस्ट्रीत कोणाला काय आदर देणार

भोजपुरी बवाल शोमध्ये भोजपुरी स्टार्समध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात अभिनेत्री काजल राघवानीने सोशल मीडियावर लाईव्ह येऊन दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ आणि आम्रपाली दुबेवर तीव्र हल्ला चढवला आहे. काजलने निरहुआच्या आपल्या पत्नीबद्दल दिलेल्या अलीकडील विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तिने म्हटले की, जो माणूस आपल्या संघर्षाच्या दिवसांत साथ देणाऱ्या पत्नीचा आदर करू शकत नाही, तो दुसऱ्या कोणाचा…

Read More

Rohit pawar reaction on sharad pawar ncp alliance with bjp nda; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपसोबत युती होणार? रोहित पवारांनी दिलं उत्तर

पुणे : देशाच्या राजकारणात सध्या मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा चांगलाच तापला आहे. संसदेत हे विधेयक पुन्हा एकदा पटलावर येण्याची शक्यता असून, केंद्रातील मोदी सरकारला एनडीएबाहेरच्या खासदारांचाही पाठिंबा मिळत असल्याने त्यांची स्थिती भक्कम मानली जात आहे. यातच सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत….

Read More

Shalarth ID Scam: मंगल देशा, घोटाळ्यांच्या देशा!

Shalarth ID Scam: शेकडो कोटी रुपयांच्या बोगस शालार्थ आयडी गैरव्यवहाराने राज्याच्या लौकिकालाच बट्टा लागला.देशातील इतर प्रकरणांप्रमाणे हा घोटाळा पचवला जाऊ नये. चौकशी निष्पक्षपणे पूर्ण होऊन नेमके सूत्रधार पुढेन आणले गेल्यास शासनआणि एकूणच व्यवस्थेवरचा विश्वासच डळमळीत होईल. Source link

Read More

Wi-Fi चा स्पीड रॉकेटसारखा वाढेल, घरात कळत-नकळत होणाऱ्या 10 चुका एकदा नक्की तपासा। Maharashtra Times

आजच्या डिजिटल युगात आणि वर्क फ्रॉम होमच्या काळात इंटरनेटचा संथ स्पीड कोणालाच परवडणारा नाही. अनेकदा महागडा ब्रॉडबँड प्लॅन घेऊनही Wi-Fi नीट चालत नाही. आपण नेहमी इंटरनेट कंपनीला दोष देतो, पण आपल्या घरातील राउटरच्या चुकीच्या रचनेमुळे गती मंदावते. हे टाळण्यासाठी नेमक्या कोणत्या 10 चुका सुधाराव्यात, याची सविस्तर माहिती येथे दिली आहे. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

Milk Price Hike in Maharashtra ; वाढत्या डिझेलच्या किंमतीचा फटका दुधाला! पनीर, दही, ताक महागणार; दोन दिवसांत नव्या किंमती होणार लागू

देशभरात महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काहीच उतार पाहायला मिळत नाहीये. जगभरात राजकीय तणावाचे वातावरण आहे, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण दिसून येत नाहीये. याचा पूर्ण परिणाम देशाच्या बाजारपेठेवर होत आहे. आज मुंबई येथे पेट्रोलचे भाव 111.21 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा भाव 97.83 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या काही महिन्यांपासून या किंमतीमध्ये…

Read More

Sushma Andhare | सोलापुरातून सुषमा अंधारेंचे Jaykumar Gore यांच्यावर गंभीर आरोप. – sushma andhare levels serious allegations against bjp’s jaykumar gore

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 12:43 pm Follow ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सोलापूर दौऱ्यावर आहेत..अंधारेंनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंवर निशाणा साधलाय, त्यांच्या गुन्ह्याचा पाढाच वाचत गंभीर आरोप केलेत…पाहुयाSushma Andhare, a Deputy Leader of the Thackeray-led Shiv Sena, is currently on a visit to Solapur. She has targeted Solapur’s Guardian Minister, Jaykumar Gore, leveling…

Read More

Shocking case of fraud of woman by pune company in her foreign job placement; महिलेला पुण्यातील कंपनीकडून परदेशात नोकरीची ऑफर, पण तिथं पोहोचताच धक्कादायक प्रकार; पळून माघारी येताच सांगितली आपबीती

नागपूर : परदेशात आकर्षक पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील कंपनीने बी. कॉम. शिक्षित विवाहितेकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोर्तुगालमध्ये पोहोचल्यानंतर तिचा पासपोर्ट काढून घेत तिला दोन दिवस खोलीत डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर पासपोर्ट परत करण्यासाठी पैसे उकळून तिला एका गावातील बिअर शॉपमध्ये साफसफाईचे काम करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे….

Read More

Commonwealth Games 2026: लक्ष्य अजून दूरच… – india won 39 medals at glasgow commonwealth games 2026

-संजय घारपुरे ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा हा भारतासाठी एकाच वेळी सांगता; तसेच सुरुवात होता. समारोप अशासाठी, की केवळ दहा खेळांची स्पर्धा असूनही भारताने राष्ट्रकुल क्रीडा पदक क्रमवारीतील चौथे स्थान राखले होते. सुरुवात त्याहूनही महत्त्वाची होती. आता सर्व लक्ष अहमदाबाद येथे चार वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीकडे लागले. ग्लासगोमध्ये पदके किती जिंकली, त्याचबरोबर…

Read More

अश्मिता चालिहाने कोरिया मास्टर्स जिंकले:बॅडमिंटन फायनलमध्ये चीनच्या खेळाडूला हरवले; एका आठवड्यात भारताचे दुसरे BWF विजेतेपद

भारतीय बॅडमिंटन खेळाडू अश्मिता चालिहाने रविवारी कोरिया मास्टर्स सुपर 300 महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. तिने 53 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात चीनच्या चौथ्या मानांकित हान कियान शीला हरवले. तिने 14-21, 21-14, 21-14 अशा फरकाने विजय मिळवून आपले पहिले BWF वर्ल्ड टूर विजेतेपद जिंकले. भारताने सलग दुसरे BWF वर्ल्ड टूर फायनलचे विजेतेपद पटकावले. यापूर्वी तन्वी शर्माने गेल्या…

Read More