Headlines

Gatari Amavasya 2026 Hilarious Marathi Memes and Jokes Go Viral | ‘आज भरपूर खाऊ, उद्यापासून सभ्य होऊ’, गटारीच्या निमित्तानं सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

Gatari Amavasya 2026: गटारी अमावस्या हा नॉनव्हेज खाणाऱ्या मंडळींचा आवडता सण आहे. या दिवशी लोकं विविध प्रकारचे मांसाहारी पदार्थ मोठ्या चवीनं खातात. दरम्यान संबंधित भन्नाट मीम्स आणि मराठी जोक्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहून तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही. गटारी अमावस्या हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी लोकं आपल्या मित्र-परिवारासोबत…

Read More

Google Pixel 11 सीरिज या आठवड्यात लॉन्च होणार; किंमत लीक, फीचर्सही दमदार

स्मार्टफोन जगतात खळबळ उडवून देण्यासाठी Google Pixel 11 सीरिज याच आठवड्यात भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. या नवीन फ्लॅगशिप सीरिजमध्ये ग्राहकांना अनेक मोठे अपग्रेड्स पाहायला मिळतील. अधिकृत लॉन्चिंगपूर्वीच समोर आलेल्या लीक्सनुसार, या सिरीजच्या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत सुमारे 85,500 रुपयांच्या घरात असू शकते. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

Devendra Fadnavis | ‘मी मुख्यमंत्री असल्याने मला देखील…’, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? – cm devendra fadnavis nagpur press conference

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 11:55 am Follow #devendrafadnavis #nagpur #maharashtrapolitics #marathinewsराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षातील खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे नसून संपूर्ण देशाचे असतात, त्यामुळे त्यांना कोणत्याही पक्षाच्या…

Read More

मृतदेह घेऊन 1 किमी फिरत राहिला खुनी:विटेने ठेचून हत्या केली, नंतर बेडशीटमध्ये गुंडाळले; खांद्यावर घेऊन नदीत फेकायला गेला

लुधियाना येथे 5 दिवसांपूर्वी बेडशीटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाच्या प्रकरणात पोलिसांनी खुलासा केला आहे. पोलिसांनुसार, नशेत झालेल्या वादामुळे एका तरुणाची विटेने मारहाण करून हत्या करण्यात आली. यानंतर आरोपीने मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळून खांद्यावर घेतला आणि सुमारे एक किलोमीटरपर्यंत बुड्डा नदीच्या दिशेने नेला. त्याचा मृतदेह नदीत फेकण्याचा इरादा होता, पण तो मृतदेह पुढे नेऊ शकला नाही….

Read More

Titan Ltd Share Price Today; बाजाराच्या मूड स्वींगमध्ये 7 महिन्यांत 80000 कोटींचा परतावा, श्रीमंतीचा रुबाब दाखवणारा TATA शेअर बनला रॉकेट

TATA Group Stock News Today: सोमवार, आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी, भारतीय शेअर मार्केटमध्ये वर-खाली व्यवहार होताना दिसत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट व्यवहार करत असताना टाटा ग्रुपचा दिग्गज स्टॉक मात्र तेजीच्या लाटेवर स्वार झाला आहे. तिमाही कामगिरीच्या जोरावर टाटा समूहाचा करोडपती स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ झाली आणि अनेक ब्रोकरेज कंपन्यांही बुलिश दिसत आहे. श्रीमंतीचा रुबाब दाखवणारा…

Read More

खोदकामावर गडकरींचा अल्टिमेटम! नागनदी कामांवरुन इशारा; अधिकाऱ्यांचे निलंबन, तर कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: अमृत योजनेसह विविध प्रकल्पांच्या नावाखाली रस्ते खोदून ते पूर्ववत न करणाऱ्या यंत्रणांना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट इशारा दिला आहे. नागनदी प्रकल्पाच्या कामात रस्ते खोदल्यानंतर ते पूर्ववत न करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करा आणि संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करा, असे स्पष्ट आदेश गडकरी यांनी रविवारी प्रशासनाला दिले. त्यामुळे नागनदी प्रकल्पाच्या कामात…

Read More

लाल भडक साडीत अमृता फडणवीसांचा ग्लॅमरस अंदाज, साडीवरील सोनेरी डिझाईनने वेधले लक्ष

अमृता फडणवीस या त्यांच्या व्यक्तिमत्त्वासोबतच फॅशन आणि स्टायलिश लुकसाठीही ओळखल्या जातात. पारंपरिक भारतीय पेहरावाला आधुनिक आणि ग्लॅमरस टच देण्याची त्यांची खास शैली अनेकदा चर्चेचा विषय ठरते. नुकताच त्यांचा लालभडक साडीतील आकर्षक लुक समोर आला असून, या पारंपरिक अंदाजाने सोशल मीडियावर आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. फोटो सौजन्य :- @amruta.fadnavis अमृता फडणवीस या त्यांच्या व्यक्तिमत्त्वासोबतच…

Read More

Nagpur News:पावसाची उसंत आणि मूर्तिकारांना दिलासा ; गणेश मूर्तिंची काम शेवटच्या टप्प्यात

म.टा.प्रतिनिधी ,नागपूर : गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेली विश्रांती नागपुरातील मूर्तिकारांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. पावसाच्या उघाडीमुळे गणेशमूर्ति वाळविण्यावर भर दिला जात आहे. अखेरचा हात मारण्याची तसेच रंगाचा पहिला थर चढविण्याची तयारी सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी वेळेत ऑर्डर पूर्ण होतील, असा विश्वास मूर्तिकारांकडून व्यक्त केला जात आहे. मूर्ति घडविण्याची…

Read More

मोदी म्हणाले- मीराबाईच्या प्रत्येक अश्रूतून सुवर्णपदक:हरियाणाची सीमा म्हणाली- मैत्रिणी विचारायच्या पंतप्रधानांना भेटलीस का, आता सांगेन की भेटले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवी दिल्लीत कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी पंतप्रधान मोदींनी खेळाडूंचे अनुभव जाणून घेतले आणि त्यांच्या यशाचे कौतुक केले. खेळाडूंसोबतच्या या भेटीचा व्हिडिओ सोमवारी यूट्यूबवर थेट प्रसारित करण्यात आला. संवादाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या 10-12 वर्षांत मी या निवासस्थानी नियमितपणे कोणाला…

Read More

NCPI MPs Yusuf Pathan & Abu Tahir Statement

कोलकाता/नवी दिल्ली17 तासांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे तीन बंडखोर मुस्लिम खासदार अबू ताहिर खान, खलीलुर रहमान आणि युसूफ पठाण यांनी सांगितले आहे की, ते भाजपमध्ये सामील होणार नाहीत आणि ते एनडीएचा भागही नाहीत. तिन्ही खासदारांचे म्हणणे आहे की, ते भाजपच्या राजकारणाशी सहमत नाहीत, परंतु त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारसोबत काम…

Read More