Headlines

Amravati Politics: दावेदारीने भाजपची डोकेदुखी; अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात उमेदवारीसाठी ‘त्रिकोणी’ शर्यत – mahayuti govt triangular race for candidature in amravati local body constituency 2026

Amravati Local Body Constituency: सध्या भाजपचे संख्याबळ सुमारे १५०पर्यंत घटले आहे. त्यामुळे भाजपला विजयासाठी महायुतीतील मित्रपक्षांच्या मतांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागणार आहे. भाजप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) गजेंद्र बडनेरकर, अमरावती: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे संख्याबळ घटल्याने विजयासाठी महायुतीतील मित्रपक्षांच्या मतांवर अवलंबून राहावे लागणार आहे. हीच संधी साधून भाजपकडून प्रवीण पोटे यांचे नाव आघाडीवर मानले…

Read More

Birthday Party Held in Presence of Gangster in Satara Zilla Parishad office

सातारा जिल्हा परिषदेची एक परंपरा राहिलेली आहे. पण जिल्हा परिषदेत काही अनपेक्षित घटना घडत आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. कारण यावेळी जिल्हा परिषदेत तडीपार गुंडाच्या उपस्थितीत बर्थडे पार्टी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : जिल्हा परिषदेत तडीपार गुंडाच्या उपस्थितीत बर्थडे…

Read More

महामुंबईतील तिसरं विमानतळ, देशात पहिल्यांदाच समुद्रात उभारणार; कुठे-कसा असेल प्रकल्प?| Maharashtra Times

Third Mumbai Airport: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालघर येथे महामुंबईतील तिसरं आणि देशातील पहिलं ऑफशोअर विमानतळासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, पालघर: पालघर जिल्ह्यातील कोरे या गावच्या किनाऱ्यावर देशातील पहिले ऑफशोअर विमानतळ उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी प्रस्तावित विमानतळाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी…

Read More

mumbai goa highway accident markad family tragedy; आई-मुलीनंतर वडिलांचाही मृत्यू! पोलादपूर अपघाताने मरकड कुटुंब उद्ध्वस्त; 8 वर्षांचा चिन्मय झाला पोरका

Mumbai Goa Highway Accident: मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पोलादपूर अपघातात पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाल्यानंतर आता अनिल मरकड यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या भीषण दुर्घटनेत मात्र 8 वर्षांचा चिन्मय आई-वडिला-बहिणीविना पोरका झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर येथील भीषण अपघाताने मरकड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे….

Read More

Water Supply will Cut in Alibaug on June 16

अलिबाग शहरासाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील पाणी पुरवठा 16 जूनला दिवसभर बंद राहणार आहे. एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीत तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमूलकुमार जैन रायगड : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरासह परिसरातील काही गावांना एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अलिबाग नगर परिषद हद्दीत…

Read More

रोहित पवारांचा भाजपप्रवेश? नितेश राणेंच्या विधानाने खळबळ; बच्चू कडूंचेही कान टोचले – rohit pawar was set to join bjp in 2019 nitesh rane s claim sparks buzz

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 May 2026, 10:20 am भाजपवर सडकून टीका करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत मंत्री नितेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. 2019 मध्येच रोहित पवार भाजपात प्रवेश करणार होते, असं खळबळजनक विधान नितेश राणे यांनी केलंय. यावेळी नितेश राणेंनी महायुतीत कडूपणा आणू नये, असं म्हणत बच्चू कडू यांनाही सुनावलंय. Source link

Read More

revenue minister chandrashekhar bawankule announces that tribal lands can be given on lease; आदिवासींच्या जमिनी आता भाडेतत्त्वावर देता येणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

Chandrashekhar Bawankule: हेक्टरी सव्वालाख रुपये दर यासाठी निश्चित करण्यात आला आहे. याहून कमी दराचा करार करता येणार नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. bawankule news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : आदिवासींच्या जमिनी थेट भाडेतत्त्वावर देण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे. यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे….

Read More

शासकीय कार्यक्रमाचं निमंत्रणच नाही, आमश्या पाडवी नाराज, मंत्र्यांसामोरच अधिकाऱ्यांना खडसावलं

आदिवासी विकास मंत्री यांच्या उपस्थितीत वनपट्टे वाटप व कलाकारांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी प्रचंड नाराज झाल्याचे दिसून आले.आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्रमात आमदारांना आमंत्रण नसल्याने पाडवींनी नाराजी व्यक्त केली. Source link

Read More

Tukaram mundhe milk abhishek; ‘आता मुंढे साहेबांची बदली मान्य नाही’; भेसळखोरांविरोधातील मुंढे पॅटर्नला शेतकऱ्यांचा सलाम, प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक

Tukaram Mundhe Milk Abhishek News : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फोटोला शेतकऱ्यांनी दुधाचा अभिषेक घातला आहे. अहिल्यानगरमधील खेड या गावातील नागरिकांनी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्याप्रती आनंदाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ही कामगिरी सुरुच ठेवावी, अशी भावना यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर : राज्यातील…

Read More

Beed Farmers Protest | शेतकरी आक्रमक,परळीच्या कृषी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा ठिय्या

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे वाटप केले जात आहे परंतु या वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप करत बीडच्या परळीतील कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले… या ठिकाणी उपस्थित असलेल्या तालुका कृषी अधिकारी अर्चना नागरगोजे यांनी यावेळी मंजूर झालेले बियाणे व उपलब्ध झालेले बियाणे याची आकडेवारी देखील शेतकऱ्यांना दिली परंतु बियाणे वाटपामध्ये काही गैरप्रकार होत आहे…

Read More