Shivsena omraje nimbalkar makes a major announcement about union cabinet expansion; ओमराजे निंबाळकरांनी सस्पेन्स वाढवला; ठाकरेंच्या सभेनंतर केंद्रीय मंत्रिपदाबद्दल केली मोठी घोषणा
Shivsena News: केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच बदल होणार असून महाराष्ट्रातील ओमराजे निंबाळकर यांचं नाव चर्चेत होतं. मात्र त्यांनी आता याबाबत खुलासा केला आहे. ओमराजे निंबाळकरांनी सस्पेन्स वाढवला; ठाकरेंच्या सभेनंतर केंद्रीय मंत्रिपदाबद्दल केली मोठी घोषणा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धाराशिव: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून लोकसभेच्या सहा खासदारांनी बंड केल्यानंतर बंडखोरांविरोधात रान पेटवण्यासाठी उद्धव ठाकरे हे सदर खासदारांच्या लोकसभा…
