Headlines

Sanjay Raut on Amit Satam”निर्लज्जपणे दात काढतोय”अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडिओवर संजय राऊत भडकले

संजय राऊत भडकले भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडिओवर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले, मुंबईत दोन मृत्यू झाले, पण मुंबई भाजपचा अध्यक्ष चाटम निर्लज्जपणे काल एक झाडात एक माणूस मेला, एक महिन्यापूर्वी गेला असं हसून निलजुपणे दात काढून व्यंग काढून हसताय, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत…

Read More

Sadabhau Khot | तब्बल ४२ मृत व्यक्तींना कर्ज, विधानपरिषदेत सदाभाऊ खोतांची खळबळजनक माहिती – loans granted to as many as 42 deceased individuals; sadabhau khot reveals information in the legislative council.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jul 2026, 6:14 pm #sadabhaukhot #vidhanparishad #monsoonsession सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मुद्दा सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत उचलला..तब्बल ४२ मृत व्यक्तींना कर्ज दिल्याची धक्कादायक माहिती सदाभाऊ खोत यांनी दिलीये.. पाहुया Source link

Read More

US Iran Conflict: दोन बड्या नेत्यांना संपवण्याचा कट! इस्रायलचा कट, अमेरिका अलर्ट; मोठा घातपात टळला, जगाला दिलासा

US Iran Conflict: दोन बड्या नेत्यांना संपवण्याचा कट इस्रायलकडून रचण्यात आला होता. याचा सुगावा अमेरिकेला लागला. त्यांनी तातडीनं सुत्रं फिरवली. यामुळे मोठा घातपात टळला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वॉशिंग्टन/तेहरान: अमेरिका आणि इस्रायल यांच्यात इराणवरुन असलेले मतभेद पुन्हा समोर आले आहेत. युद्ध थांबवण्यासाठी इराण सोबत चर्चा सुरू असताना इस्रायल दोन बड्या नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न करू शकतो, असा…

Read More

थायलंडमध्ये मुलाने 10 बौद्ध भिक्षूंना चिरडले, व्हिडिओ:परवानगीशिवाय पिकअप ट्रक चालवत होता; पोलिसांनी अजून गुन्हा दाखल केला नाही

थायलंडमधील मुकदाहन शहरात गुरुवारी एका मुलाने पिकअप ट्रकने बौद्ध भिक्षूंच्या मिरवणुकीला चिरडले. ज्यात किमान 10 भिक्षूंचा मृत्यू झाला आणि 5 गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनुसार, 11 वर्षांचा एक मुलगा त्याच्या आई-वडिलांचा पिकअप ट्रक परवानगीशिवाय घेऊन निघाला होता. सुमारे 10 किलोमीटर चालवल्यानंतर त्याने वाहनावरील नियंत्रण गमावले आणि तीर्थयात्रेला निघालेल्या भिक्षूंच्या मिरवणुकीत घुसला. हा अपघात स्थानिक वेळेनुसार…

Read More

प्रसिद्ध फुटबॉलपटूला गोळ्या झाडून संपवलं, पाच महिन्यांपूर्वीच झालेला विवाह; गरोदर पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला

Footballer saleem al ashkar death : पत्नी गरोदर असतानाच पॅलेस्टाईनच्या 32 वर्षीय गोलरक्षकाचा मृत्यू झाला आहे. पॅलेस्टिनी फुटबॉल महासंघाने या घटनेची अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे या घटनेवरुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेची रंगत शिगेला पोहोचली असतानाच फुटबॉल विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. पॅलेस्टाईनचा…

Read More

Tukaram mundhe pc on urea detergent found in milk what should customers check while buying; दुधात सापडला युरिया, डिटर्जेंट अन् कॉस्टिक सोडा; खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासाव्यात? तुकाराम मुंढेंनी सविस्तर सांगितलं

मुंबई: दूध आणि दुग्धजन्य पदार्थ्यांमध्ये होणारी भेसळ या गेल्या काही वर्षांपासून गंभीर होत असलेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज दूध व्यावसायिकांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. ग्राहकांपर्यंत भेसळमुक्त दूध पोहचायला हवं, यासाठी संपूर्ण पुरवठा साखळीसाठी एकसमान अनुपालन व्यवस्था निर्माण करण्यात आली असून उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली…

Read More

Gold Rate Hike July 2026; सोने-चांदीच्या दरांत एकदम U-turn! अमेरिकेतल्या एका व्यक्तीने सगळा गेम फिरवला; ग्राहकांना पुन्हा झटका, आता पुढे काय?

Gold Price Hike July 2026: बघताच बघता घसरत्या सोन्याच्या किमतींनी जोरदार उभारी घेतली. ज्या सोन्याचा दर काही दिवसांपूर्वी 4000 डॉलर्स किंवा 1.40 लाखांवरून घसरणपंथीला आला होता, तेच सोने 4,200 डॉलरच्या वर उसळले आहे. अशा परिस्थितीत, बाजारात प्रश्न घुमू लागला आहे की असं का होत आहे? असं का झालं ज्यामुळे सोन्याच्या हालचालीत रातोरात बदल झाला. सोने-चांदीच्या…

Read More

Mumbai fda tukaram mundhe announces 25 strict rules to prevent milk adulteration read full list; तुकाराम मुंढेंकडून आतापर्यंतचे सर्वांत कडक आदेश जारी; दूध भेसळ रोखण्यासाठी २५ नियम

मुंबई: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर भेसळखोरांविरोधातील कारवाईला वेग आला आहे. अशातच आज तुकाराम मुंढे यांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ्यांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी नवे नियम जारी केले असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या संपूर्ण पुरवठा…

Read More

Children Tea biscuit Side Effects, Why Tea and Biscuits Are Bad in children snacks, healthy snacks option for kids; मुलांना चहा-बिस्किटे देणे किती धोकादायक आहे? यामुळे कोणते आजार होऊ शकतात, मुलांना स्नॅक्समध्ये देण्यासाठी हेल्दी पदार्थ कोणते?

आधुनिक जीवनशैली आणि धावपळीच्या युगात आपण आपल्या आरोग्याकडे वारंवार दुर्लक्ष करत असतो. दैनंदिन जीवनातील सवयी, आहार, आणि कामाचा वाढता ताण या सर्व गोष्टींचा आपल्या शरीरावर नकळतपणे खूप मोठा परिणाम होत असतो. बऱ्याचदा सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या अपुऱ्या माहितीमुळे सामान्य लोकांमध्ये आरोग्याविषयी विविध गैरसमज निर्माण होतात. एखाद्या विशिष्ट आहाराचे किंवा सवयीचे काय फायदे आणि…

Read More

सरकारला लोकांना गुलाम बनवायचं आहे का? Bombay HC चे Justice Madhav Jamdar यांचा सवाल – high court justice madhav jamdar on bjp government

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jul 2026, 5:11 pm #BombayHighCourt #JusticeMadhavJamdar #MumbaiPolice #Democracyमुंबई उच्च न्यायलय म्हणजेच बॉम्बे हायकोर्टचे न्यायाधीश माधव जामदार यांनी एका प्रकरणाचा सुनावणी आणि निकाल देताना सध्याच्या सरकारवर अत्यंत महत्वपूर्ण टीप्पणी केली आहे. सध्याच्या सरकारला जनतेला गुलाम बनवायचं आहे का असा महत्वपूर्ण प्रश्न विचारताना त्यांनी सरकारला प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे का? लोकशाहीत सरकारवर टीका करणे,…

Read More