Siya Viral Video माध्यमांना मिडल फिंगर दाखवणाऱ्या सिया गोयलचा नेटीझन्सनी घेतला खरपूस समाचार
भावी पती केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिया गोयलचे एक धक्कादायक वर्तन समोर आले आहे. पोलीस कोठडीत असताना जेव्हा माध्यमांनी तिला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सियाने कोणताही पश्चात्ताप दाखवला नाही. तिने माध्यमांच्या कॅमेऱ्यांकडे मधले बोट (एक अश्लील हावभाव) सुद्धा दाखवले. या वर्तनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर युजर्स सियाच्या वागणुकीवर जोरदार टीका…
