Headlines

तुकाराम मुंढेंकडून तपासणी, शाळा परिसरात स्टिंग ड्रिंकवर बंदी, मंत्री झिरवाळांचे आदेश – tukaram munde inspection maharashtra bans sting drink in school premises

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jul 2026, 5:10 pm आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभरात धडक मोहीम राबवली जातेय. अशातच आज विधानसभेत मोठा निर्णय घेण्यात आला. झालं असं की शुक्रवारी स्टिंग एनर्जी ड्रिंकबाबत होणाऱ्या चर्चेच्या निमित्ताने तुकाराम मुंढे विधानभवनात आले होते. यावेळी राज्यातील शाळांच्या परिसरात स्टिंग पेय विक्रीला बंदी घालण्याची मागणी भाजपचे आमदार…

Read More

Parbhani MP Bandu Jadhav Speaks After Leaving Uddhav Faction

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बसलेल्या सर्वात मोठ्या धक्क्यानंतर आता पक्ष सोडलेल्या खासदारांकडून एकामागोमाग एक भूमिका स्पष्ट केली जात आहे. शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांपैकी परभणीचे खासदार संजय ऊफ बंडू जाधव यांनी पहिल्यांदाच सार्वज . “उद्धवसाहेब तुम्हाला जमत नव्हतं, पण आदित्य ठाकरेंना तरी फिरवा म्हटलं होतं” बंडू जाधव म्हणाले की, शिवसेनेत फूट पडू लागल्यानंतर…

Read More

Udhhav Thackeray on BJP राम मंदिराचा पैसा पक्षफोडीसाठी वापरला, उद्धव ठाकरेंचे भाजपवर गंभीर आरोप

राममंदिराच्या देणग्यांमधून चोरी केलेला पैसा भाजप पक्षफोडीसाठी वापरत असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ६ खासदार शिवसेना शिंदे पक्षात गेल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप पाहायला मिळाला. या धक्क्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर पक्षांच्या मतदार संघात जाऊन सभा  घेतल्या. या सभांना अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले….

Read More

उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; संजय जाधवांनी मौन सोडलं – mp sanjay jadhav breaks silence on joining eknath shinde s shiv sena

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jul 2026, 4:39 pm परभणीचे खासदार संजय जाधव यांनी नुकतीच ठाकरेंना जय महाराष्ट्र करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. २०२२ मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडावेळी पक्षनिष्ठा पाळणाऱ्या संजय जाधव आताच ठाकरेंची साथ का सोडली असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. याबाबत आता जाधव यांनी जाहीर कार्यक्रमात स्पष्टीकरण दिलंय. Source link

Read More

काँग्रेसने राम मंदिरातील देणगी चोरीवर प्रश्न उपस्थित केले:राठोड म्हणाले- सुप्रीम कोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी; SIT वर आक्षेप

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ठियोगचे आमदार कुलदीप राठोड यांनी राम मंदिरात कथित देणगी चोरीच्या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या (SC) कार्यरत न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, या प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे. त्याचबरोबर केंद्र सरकारवर हे प्रकरण दाबण्याचा आणि दोषींना वाचवण्याचा…

Read More

कॉमेडियन म्हणाला- डॉक्टर बनून महिलांचे अवयव बघेन:पोलिसवाला बनायचं नाही, बाबू गप्पीने पोस्ट केला आक्षेपार्ह व्हिडिओ

प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर बाबू गप्पी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामध्ये ते महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलत आहेत. गुरुवारी सकाळी सुमारे 11 वाजल्यापासून हा व्हिडिओ वेगाने शेअर होण्यास सुरुवात झाली. यामध्ये बाबू गप्पी म्हणत आहेत- मी उडी मारून मरत आहे, मला सरकारी नोकरी मिळत नाहीये. मी पोलिसात लागणार नाही,…

Read More

हिटमॅनलाही मागे टाकणारा हा खेळाडू आहे तरी कोण? पठ्ठ्यानं अवघ्या 60 सामन्यांत धुमाकूळ घातला

Most Sixes T-20 Cricket, Rohit Sharma : भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा हा त्याच्या आक्रमक फटकेबाजीसाठी चर्चेत असतो. त्याने अनेक विक्रम आपल्या नावावकर केलेले आहेत. त्यापैकी सर्वाधिक टी-२० षटकारांचा विक्रम आता मोडला आहे. हा विक्रम कोणी मोडला आहे, त्याने नेमका किती खेळ केला आहे, याबद्दल जाणून घेऊयात. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: टी-20 क्रिकेटमध्ये षटकारांचा ‘किंग’…

Read More

समय रैनाच्या वादग्रस्त शोवर सुनील पाल यांचा दावा:'लेटेंट' मध्ये येण्यासाठी 25 लाखांची ऑफर मिळाली, म्हणाले- शिवीगाळ मान्य नाही

कॉमेडियन सुनील पाल यांनी समय रैनाच्या वादग्रस्त शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ मध्ये सहभागी होण्याबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. गुरुवारी मीडियाशी बोलताना त्यांनी दावा केला की, समय रैनाने त्यांना शोमध्ये येण्यासाठी 25 लाख रुपयांची ऑफर दिली होती. गुरुवारी ते ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट पाहण्यासाठी जात होते. यावेळी पापाराझींशी बोलताना सुनील म्हणाले, “समय रैनाचे जवळपास 11…

Read More

सगळ्यांच्या ‘हो ला हो’ करतो:मी सगळ्यांना खूश करतो, माझे स्वतःचे असे व्यक्तिमत्व नाही, मला वाटते की मी स्वतःला ओळखतच नाही

प्रश्न– मी २७ वर्षांचा आहे आणि गेल्या काही काळापासून एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात येत आहे. जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत असतो, तेव्हा एका प्रकारे वागतो, मित्रांसोबत दुसऱ्या प्रकारे आणि ऑफिसमध्ये पूर्णपणे वेगळाच माणूस बनतो. अनेकदा असे वाटते की, मी प्रत्येक ठिकाणी लोकांच्या अपेक्षांनुसार स्वतःला बदलतो. समस्या अशी आहे की, यापैकी खरा मी कोण आहे हे…

Read More

Thombare vs Chakankar | अब्रू नुकसानीचा दावा ठोकत चाकणकरांनी धाडल्या नोटीस, ठोंबरे काय म्हणाल्या? – rupali chakankar sends defamation notice; what did rupali thombre say?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jul 2026, 4:01 pm #rupalithombare #rupalichakankar #ashokkharatcase #ncp रुपाली चाकणकर यांनी खरात प्रकरणावरून अब्रू नुकसानीचा दाव ठोकत नोटीसा धाडल्या आहेत.यामध्ये रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, अंजली दमानियांचाही समावेश आहे.आता यावर रुपाली ठोंबरे काय म्हणाल्यात पाहुया Source link

Read More