Yatin Karyekar : मराठी अभिनेत्रीसोबत लग्न अन् घटस्फोट, डिप्रेशनमध्ये गेलेले यतीन कार्येकर, दारूचं व्यसनही लागलेलं; सांगितली आपबिती
Yatin Karyekar : मराठी अभिनेते यतीन कार्येकर यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितलं आहे. यतीन यांचा घटस्फोट झाला तेव्हा ते डिप्रेशनमध्ये गेले होते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ फेम आनंद भाई, म्हणजेच अभिनेते यतीन कार्येकर , वयाच्या ६० व्या वर्षी सिंगल आहेत. तीन वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर त्यांनी १९९६ मध्ये अभिनेत्री इरावती हर्षेशी…
