Income Tax Notice Genuine or Fake; आयकर विभागाच्या नावाने आलेली नोटीस खोटी आहे की खरी? जाणून घेण्याची पद्धत अतिशय सोपी
Income Tax Fraud: समजा तुम्ही ई-मेल किंवा मोबाईल फोन सुरू केला आणि तुम्हाला प्राप्तिकर विभागाच्या नावे नोटीस आल्याचा दावा करणारा एखादा संदेश (मेसेज) दिसला. आयकर विवरणपत्र दाखल करण्याच्या सीजनमध्ये त्यावर त्वरित प्रतिक्रिया म्हणून तुम्ही लिंक ओपन कराल किंवा लगेच उत्तर द्याल. पण अशा कोणत्याही नोटीसवर क्लिक करण्यापूर्वीस्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारा – ही खरोखर प्राप्तिकर…
