बेकिनकेरेच्या वृद्धाला परिचितानेच लुटले अडीच लाखांना
सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल त. भा. प्रतिनिधी बेळगाव : बेकिनकेरे, ता. बेळगाव येथील एका वृद्धाला त्यांच्याच परिचिताने ठकवले आहे. लेबरकार्ड करून देण्याचे सांगून मोबाईल व आधारकार्ड घेऊन त्या वृद्धाच्या बँक खात्यातील 2 लाख 60 हजार रुपयांहून अधिक रक्कम टप्प्याटप्प्याने आपल्या बँक खात्यात त्याने वळविली आहे. हा प्रकार उघडकीस येताच निंगाप्पा इराप्पा सावंत (वय…
