Gold-Silver Price Toady 23 July 2026; सोने आले स्वस्ताई घेऊन, सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर भावात घसरण; चांदीचे दर ‘जैसे थे’च, पाहा नवीन दर काय
Gold Price Fall: सोने आणि चांदीच्या दरांमधील तेजी-मंदीचा खेळ सुरूच आहे. कधी घरांमधील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा अपेक्षा भंग होतो, तर कधी दर वाढीमुळे नवीन अपेक्षा जागृत होतात. पण गेल्या काही महिन्यांतील चढउतारानंतर नेमकी कधी गुंतवणूक करायची हाच गुंतवणूकदारांसमोर मोठा प्रश्न आहे. या दरम्यान, 23 जुलै रोजी कमोडिटी बाजारात संमिश्र कल पाहायला मिळत आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे…
