Headlines

Ambenali ghat accident scorpio car falls into 1000 feet valley 8 youths died on the spot; साताऱ्यातील पर्यटकांची स्कॉर्पियो कार थेट 1000 फूट दरीत कोसळली, 8 तरुणांचा जागीच मृत्यू

रायगड: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या पोलादपूर महाबळेश्वर घाटात रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला आहे. आंबेनळी घाटात एक स्कॉर्पिओ काल खोल दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातात तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील आजगाव येथील आठ युवक दापोली येथे पर्यटनाचा आनंद लुटून पुन्हा आपल्या गावाकडे निघाले असताना हा अपघात झाला. आंबेनळी घाटात…

Read More

Sindhudurg Malvan 20 Year Old Girl Ends her Life; लेकीला शोधण्यासाठी आईची पळापळ, घराजवळील आंब्याच्या झाडाजवळ पाहिलं तर…; तरुणीचं टोकाचं पाऊल

Sindhudurg Crime News : सिंधुदुर्गमधील मालवण तालुक्यात एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहर सुन्न झालं आहे. मालवण तरुणीची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : अलीकडे तरुणाईमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. अशीच एक दुर्दैवी आत्महत्येची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात घडली आहे. एका 20 वर्ष तरुणीने…

Read More

पाचशे माओवाद्यांना १० हजार पोलिसांचा वेढा! छत्तीसगडच्या विजापूरमध्ये धडक मोहीम, तीन महिलांसह ५ माओवादी ठार – chhatisgarh bijapur encounter five naxals killed operation major success for security forces pri

Naxalite Encounter In Bijapur: गडचिरोली जिल्हा सीमेपासून ५० किलोमीटर अंतरावर ही कारवाई सुरू आहे. धुमश्चक्रीत पाच माओवादी ठार झाले असून हा आकडा वाढण्याचा अंदाज आहे. हायलाइट्स: सुरक्षा दलांचे जवान हिडमासह जहाल माओवाद्यांच्या मागावर गडचिरोलीपासून ५० किमीवर आजवरची सर्वांत मोठी मोहीम महाराष्ट्रासह छत्तीसगड, तेलंगण राज्यांच्या सीमेवरील तळ लक्ष्य शेकडो स्फोटके निष्क्रिय; दोन ते तीन दिवस चालणार…

Read More

जिथं-तिथं ब्रह्मोसची चर्चा, सारंगखेडा यात्रेतला सगळ्यात महागडा घोडा, चेतक फेस्टिवलची शान वाढली – chetak festival 2025 expensive brahmos horse worth rs 15 crores becomes the center of attraction in sarangkheda

Maharashtra Times•12 Dec 2025, 11:35 am आज भारताच्या ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचा जगात दबदबा आहे.त्याच नावाने एक अश्व सारंगखेडातील चेतक फेस्टिव्हलमध्ये सेलिब्रेटी ठरतोय. आलिशान मोटारींपेक्षाही ‘ब्राह्मोस’ या अश्वाची सर्वात मोठी किंमत आहे.तब्बल 15 कोटी इतकी किंमत असेलला ‘ब्राह्मोस’ चेतक फेस्टिव्हलमध्ये विशेष आकर्षण ठरलाय. Source link

Read More

युद्धात कोण जिंकले?| Maharashtra Times

यापूर्वी ओबामांनी इराणसोबत केलेला आण्विक करार ट्रम्प यांनी नाकारला होता; पण आताही त्यांनी नवीन काही साध्य केल्याचे दिसत नाही. उलट इराणने चर्चा थांबवण्याची धमकी देऊन अमेरिकेला कोंडीत पकडले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) – डॉ. मनीष सोनवणेअमेरिकेने इस्रायलच्या आक्षेपांना बाजूला सारून इराणसोबत शांतता करार केला. त्यामुळे सध्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू राजकीयदृष्ट्या एकटे पडले आहेत. गेल्या…

Read More

Asian Games 2026 : ऑलिम्पिकसाठी टीम इंडिया जाहीर, एका अनपेक्षित नावावर सर्वांच्या नजरा, नेमकं काय कारण?

India womens squad for 2026 asian games : यंदा होणाऱ्या आशियाई खेळांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्याच आली आहे. या संघामध्ये कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते, त्यानुसार आता संघामध्ये निवडसमितीने कोणाला संधी दिली आणि कोणाला डच्चू दिला? हे जाणून घेऊयात. Source link

Read More

E20 Blending Petrol; पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्सिंग केवळ चाचपणीसाठी, पुढच्या वर्षी अहवाल येतील! सरकारी वकिलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

E20 Petrol in India News: इथेनॉल मिश्रित पेट्रोलसंदर्भात सोशल मीडियावर दावे-प्रतिदावे केले जात आहेत आणि सरकारने या दाव्यांची दखल घेतली. सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीत केंद्र सरकारने सांगितले की “पेट्रोलमधील 20% इथेनॉल मिश्रण कार्यक्रम सध्या एक प्रयोग असून त्याचे वास्तविक परिणाम पुढील वर्षी दिसून येतील.” (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) E20 Petrol Update: मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात E20…

Read More

SIR वर 23 विरोधी पक्षांचे CJI ना पत्र:DMK चीही स्वाक्षरी; म्हटले- निवडणूक आयोगाची प्रक्रिया मनमानी व लोकशाहीविरोधी

निवडणूक आयोगाच्या स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेबाबत आणि निवडणुकीशी संबंधित इतर मुद्द्यांवर 23 विरोधी पक्षांनी आणि एका अपक्ष खासदाराने मंगळवारी भारताच्या सरन्यायाधीशांना (CJI) पत्र लिहिले. डीएमकेचे प्रवक्ते सरवनन अन्नादुरई यांनी आरोप केला की, एसआयआर (SIR) प्रक्रिया मनमानी आणि लोकशाहीविरोधी आहे. एसआयआरचा (SIR) उद्देश मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणे हा आहे, तर लोकशाहीचा आधार सर्व प्रौढ…

Read More

Atul Pethe : गावागावांत एसी बार, पण नाट्यगृहांना मुलभूत सुविधाही उपलब्ध होत नाहीत; रंगकर्मी अतुल पेठे यांचं वक्तव्य

Atul Pethe : रंगकर्मी अतुल पेठे यांनी नाट्यगृहांच्या दयनीय परिस्थितीबद्दल नुकत्याच एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – आजकाल मराठी नाटकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. अनेक नाटकं हाऊसफुल होतायत. अशातच काही नाट्यगृहांची परिस्थिती मात्र अतिशय दयनीय असते. तांत्रिक बिघाड, अस्वच्छ शौचालय, मेकअप रूमची अस्वच्छता अशा अनेक अडचणींचा कलाकारांना सामना करावा लागतो. अशातच…

Read More

पंढरीच्या वारीवर काळाचा घाला!:भाविकांच्या ट्रॅक्टरला भरधाव आयशरची भीषण धडक; ट्रॅक्टरचे दोन तुकडे, एकाचा मृत्यू, 15 जखमी

आषाढी वारीसाठी नातेवाईकांना पंढरपूरकडे सोडून परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरला भरधाव आयशर मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगावजवळ सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या अपघातात एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिलांसह 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की ट्रॅक्टरचे अक्षरशः दोन तुकडे झाले, तर ट्रॉली…

Read More