समाजाशिवाय मी शून्य, आत्महत्येचा उल्लेख करीत व्यासपीठावर भावुक; संजय राठोडांचं भाषण! – minister sanjay rathods powerful speech in banjara language
Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2025, 9:43 pm Follow वाशिममध्ये नागरी सत्कार कार्यक्रमात मंत्री संजय राठोड भावुक झाले. भाषण करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. माझ्यावर समाजाचा विश्वास आणि अपेक्षा इतक्या मोठ्या आहेत की मी त्या…पूर्ण करू शकेन का, याचा विचार मनात आला. मी भारावून गेलो असे ते म्हणाले. संकटाच्या काळात बंजारा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे…
