![]()
India womens squad for 2026 asian games : यंदा होणाऱ्या आशियाई खेळांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्याच आली आहे. या संघामध्ये कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते, त्यानुसार आता संघामध्ये निवडसमितीने कोणाला संधी दिली आणि कोणाला डच्चू दिला? हे जाणून घेऊयात.
Source link
Asian Games 2026 : ऑलिम्पिकसाठी टीम इंडिया जाहीर, एका अनपेक्षित नावावर सर्वांच्या नजरा, नेमकं काय कारण?
