Headlines

शिवसेनेचा बाप..; परिणय फुुकेंचं विधान, महायुतीत वाद पेटला, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला – shiv sena leaders are aggressive against parinay phunke for making controversial statements about shiv sena

भाजपचे आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेसंबंधी विधान केले ज्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, भंडारा : महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर महायुतीत कुठे ना कुठे वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहेत. परिणय फुके ंचा एका विधानामुळे…

Read More

NCP Candidate List: ताटातलं वाटीत आलं अन् आमदाराचं तिकीट गेलं; दादांचा निष्ठावंताला धक्का, पटेलांचा पुन्हा डाव – maharashtra vidhan sabha nivadnuk ncp candidate list rajkumar badole gets candidature ajit pawar drops sitting mla

राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी आमदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यांनी जवळपास सगळ्याच आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. पण अर्जुनी मोरगावचे आमदार चंद्रिकापुरे यांचं तिकीट कापलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गोंदिया: महायुतीमधील तिन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. भाजप , शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनं बहुतांश आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. राष्ट्रवादीची यादी नुकतीच…

Read More

“ना पैसे खाणार, ना टक्केवारी…” धुळ्यातील उमेदवारानं थेट स्टॅम्पपेपरवरच दिली हमी – dhule mnc election candidate give guarantee of work on 100 rs stamp paper

Maharashtra Times•13 Nov 2025, 5:52 pm धुळे मनपा निवडणुकीतील एका उमेदवारानं सर्वांचं लक्ष वेधलंयभ्रष्टाचार करणार नाही, फक्त सेवा करेन असं या उमेदवारानं स्टॅम्पपेपर लिहून दिलंयराजेंद्र सोनार असं उमेदवाराचं नाव असून ते व्यंगचित्रकार आहेत. Source link

Read More

Jalgaon | जळगावात अतिक्रमण विरोधात धडक कारवाई, महापौरांनी अधिकाऱ्यांना झापलं – crackdown against encroachment in jalgaon, mayor slaps officials

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 May 2026, 3:19 pm Follow #jalgaonnews #jalgaonmahapalika #illegalconstruction #mayourdipmalakaleजळगावात अतिक्रमण विरोधात धडक कारवाई सुरु आहे..महापालिकेच्या स्टेडिअम परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणावर महापौरांनी संताप व्यक्त केला.कारवाई होऊनही पुन्हा अतिक्रमण कसे होते ,,अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत धारेवर धरलं..पाहुया Source link

Read More

US Isarel: ट्रम्प तुमचे एकमेव समर्थक! इस्रायलनं आता भानावर यावं! अमेरिकेचा तीव्र संताप; संबंध का बिघडले?

US Isarel: अमेरिकेच्या उपाध्यक्षांनी इस्रायलला खडे बोल सुनावले आहेत. इस्रायल आणि अमेरिका यांनी २८ फेब्रुवारीला इराणवर संयुक्त हल्ले केले. पण आता याच दोन देशांमधील संबंध बिघडले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वॉशिंग्टन: अमेरिका – इस्रायल नं जवळपास चार महिन्यांपूर्वी इराणवर संयुक्तपणे हल्ले केले. दोन्ही देशांनी इराणवर हवाई हल्ले चढवले. यानंतर २८ फेब्रुवारीपासून युद्धाला सुरुवात झाली. पण…

Read More

50MP कॅमेऱ्यासह अँड्रॉइड 16 सपोर्ट, Samsung Galaxy A27 5G चे फीचर्सही खास। Maharashtra Times

सॅमसंगने आपल्या नवीन Samsung Galaxy A27 स्मार्टफोनच्या लाँचनंतर आता त्याची भारतातील किंमत आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत. हा फोन पुढील महिन्यापासून तीन आकर्षक रंगांमध्ये आणि तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. यामध्ये शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 6 सिरीज प्रोसेसर आणि 5,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.चला तर मग याविषयी जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

Best Indian Protein Foods, Complete Protein Vegetarian Combinations Diet; डाळ-भात ते इडली-डोसा सर्वोत्तम प्रोटीन कॉम्बिनेशन्स फूड्स, कोणत्या व्हेज पदार्थांमध्ये जास्त प्रोटीन असते

High Protein Veg Food :प्रोटीन म्हणजे फक्त महागडे शेक्स, प्रोटीन बार किंवा सप्लिमेंट्स असा समज अनेकांमध्ये आहे. मात्र, भारतीय पारंपरिक आहारात असे अनेक पदार्थ आहेत, जे शरीराला उच्च दर्जाचे ‘कम्प्लीट प्रोटीन’ पुरवतात. डाळ-भात, राजमा-चावल, इडली-डोसा, खिचडी, बाजरी-मूग डाळ आणि पोळी-डाळ यांसारखे पदार्थ आवश्यक अमिनो अॅसिड्सची कमतरता भरून काढतात. हे पदार्थ स्नायूंचे आरोग्य, ऊर्जा आणि रोगप्रतिकारक…

Read More

Europe Heat wave रस्ते, टायर्स अन् सिग्नल्सही वितळले, ८ दिवसांत १३०० मृत्यू झाले…युरोपात उष्णतेचा कहर

युरोप सध्या आतापर्यंतच्या सर्वात तीव्र उष्णतेच्या झळांनी होरपळत आहे, ज्यामुळे तापमान विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. परिणामी, मृत्यू आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून, वैद्यकीय सुविधांवर प्रचंड ताण येत आहे. युरोपातील उष्णतेच्या तीव्रतेची झलक दाखवणारे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर व्हायरल होत आहेत, या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, तेथील उष्णता इतकी प्रखर…

Read More

BMC Mayor Ritu Tawade First Reaction on Tree Collapsed on School Bus in Chembur 11 Road

Mumbai Rain Chembur Tree Collapse : मुंबईच्या चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर 10 मुलं जखमी झाले आहेत. या घटनेनंतर रितू तावडे यांनी भावूक करणारी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या घटनेनंतर त्यानी घटनास्थळी जावून पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा देखील इशारा…

Read More

Heatwave in Europian countries : रस्त्यावरचं डांबर वितळलं, रेल्वे रुळ वाकले, युरोपात भयंकर उकाडा – heatwave in europian countries

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Jun 2026, 6:04 pm #EuropeHeatwave #ClimateCrisis #GlobalWarmingयुरोपात सध्या उकाड्याची लाट आली आहे. ज्यामुळे युरोपीय देश त्रस्त झाले आहे. तब्बल १५० वर्षांनंतर युरोपात गर्मीचे सगळे रेकॉर्ड तुटले आहेत. संपूर्ण युरोप एका महाभयंकर आणि जीवघेण्या उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात सापडला आहे. परिस्थिती एवढी भीषण आहे की, रस्त्यांवरचं डांबर वितळतंय, ट्रॅफिक सिग्नल वितळत आहेत, रेल्वेचे रूळ प्रसरण…

Read More