Headlines

कर्जमाफी आठवण यात्रेचा ९ वा दिवस, बच्चू कडू बावनकुळेंवर संतापले, सरकारला इशारा – day 9 of karj mafi aathvan yatra bacchu kadu warns mahayuti government

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Mar 2026, 10:57 am बच्चू कडू यांच्या कर्जमाफी आठवण यात्रेचा आज ९ वा दिवस आहे.कर्जमाफी आठवण यात्रेदरम्यान बच्चू कडू यांनी सरकारला मोठा इशारा दिलाय.शांततेच्या मार्गाचा टप्पा आता संपला असल्याचे म्हणत कडूंनी अल्टीमेटम दिला.चार वाजेपर्यंत सरकारला वेळ आहे, त्यानंतर काहीही होऊ शकतं, असे ते म्हणाले.आता सरकारने दखल घेतली नाही तर आम्ही काहीही करू, असा…

Read More

Mumbra Local Accident Rahul Gupta Death on 9 June 2025 Sisters missed Brother a year after; भाऊ रात्री कामावरुन येईल… मुंब्रा लोकल अपघातात राहुलला गमावून एक वर्ष लोटलं, बहिणींच्या नजरा आजही दाराकडे

Mumbra Local Accident Rahul Gupta Death : वर्षभरापूर्वी झालेल्या मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत भावाचा मृत्यू झाल्याने तो आता कधीच घरी येणार नाही, या दु:खद आठवणींनी बहिणींना गहिवरून आल्याशिवाय राहत नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, ठाणे : सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाणारा भाऊ रात्री कामावरून नक्की घरी येईल, अशी आस लागलेल्या बहिणींच्या रात्र होताच आजही घराच्या…

Read More

Cockroach janata party faces action anna hazare advice to government; ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या अकाऊंट्सवर बंदी; अण्णा हजारेंनी मांडली रोखठोक भूमिका, सरकारला दिला सल्ला

अहिल्यानगर: मागील काही दिवसांपासून सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात ‘कॉकरोच जनता पार्टी’ या उपरोधिक डिजिटल संघटनेनं धुमाकूळ घातला असून या संघटनेनं सरकारवर केलेल्या आरोपांची चर्चा होत आहे. सरकार तरुणांचा आवाज दडपण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील आमचे अकाऊंट्स बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे…

Read More

Dharashiv News : 'ईश्वरचिठ्ठी'ने मविआचा गेम फिरवला, धाराशिवच्या कळंबमध्ये निवडणुकीत ट्विस्ट, अखेर सभापती-उपसभापती महायुतीचा

धाराशिवच्या कळंब पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलेला बघायला मिळाला. कारण या निवडणुकीत दोन्ही बाजूच्या उमेदवारांना समसमान मते मिळाली होती. यावेळी ‘ईश्वरचिठ्ठी’ काढून निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये महायुतीला यश आलं. Source link

Read More

Latur Younger Brother Killed Elder Brother Over Farm Dispute; शेतीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाला संपवलं, वडिलांनीच दिली पोटच्या मुलाविरोधात तक्रार

Latur Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, लातूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : शेतीच्या वादातून भावांमध्ये वाद होत असतात. मात्र, लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड येथे भावांमधील शेतीचा वाद विकोपाला गेला आणि…

Read More

Nanded Loni Married Woman Ends her Life after being Harassed by Brother; ‘तू मला खूप आवडतेस, माझ्यासोबत आली नाहीतर…’; भावाकडून बहिणीचा छळ, बदनामी झाल्यानं विवाहितेचं टोकाचं पाऊल

Nanded Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नांदेडमधून एक मोठी घटना समोर आली आहे. एका विवाहितेनं आपलं आयुष्य संपवलं आहे. नांदेड लोणी विवाहित महिलेची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्ह्यात बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी तथा संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नात्यानं भाऊ असलेल्या तरुणाकडून सतत छळ…

Read More

parbhani zp election result 2026 bjp becomes single largest party victory ajit pawar ncp; परभणीत भाजपचा ‘महाविजय’; राष्ट्रवादी अजित पवार गटाची जोरदार मुसंडी, महाविकास आघाडीची वाताहत!

परभणी जिल्हा परिषदेत भाजपचा झेंडा! ५४ पैकी २४ जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) १५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी: नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या मतदानाची मतमोजणी आज संपन्न झाली जिल्हा परिषदेच्या 54 जागांपैकी तब्बल 24 जागा जिंकत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला त्या पाठोपाठ राष्ट्रवादी…

Read More

जोपर्यंत सरकार कर्जमाफी करत नाही तोपर्यंत एकही रुपया बँकेत भरला जाणार नाही, शेतकरी आक्रमक! – farmers are aggressive not a single rupee will be deposited in the bank until the government waives off loans

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2025, 1:18 pm Follow हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातल्या केलसुरा गावात शेतकऱ्यांनी…ठाम भूमिका घेत सरकारला इशारा दिला आहे. सोलापूर बँक ऑफ इंडिया शाखेचे…अधिकारी पिककर्जाची वसुली करण्यासाठी गावात आले असता, ग्रामपंचायत कार्यालयात…ग्रामसभा बोलावून शेतकऱ्यांनी त्यांना थेट जाब विचारला. जोपर्यंत सरकार कर्जमाफी करत नाही…तोपर्यंत एकही रुपया बँकेत भरला जाणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी…

Read More

गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळेल; प्रसाद लाड येण्यापूर्वी मनोज जरांगेंची प्रतिक्रिया – manoj jarange patil expects positive outcome from talks with prasad lad

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 May 2026, 1:06 pm राज्य सरकारचं शिष्टमंडळ मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करतंय. भाजपचे आमदार प्रसाद लाड हे देखील या शिष्टमंडळात असून जरांगेंनी त्यांच्या भेटीपूर्वीच विश्वास व्यक्त केलाय. लाड यांच्यासोबतची चर्चा सकारात्मकच होईल, असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केला. Source link

Read More