सगुण-निर्गुण: उदयाची नांदी – parmanand maharaj sagun nirgun article on introspection
या लेखमालेतून शब्दांच्या माध्यमातून साधनेचा मार्ग उलगडण्याचा अल्पसा प्रयत्न झाला. मात्र, आत्मानुभवाचे आकाश शब्दांच्या सीमांपलीकडे आहे. सगुण निर्गुण लेख(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -परमानंद महाराज मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या आत्मचिंतन यात्रेचा आज औपचारिक समारोप होत आहे; परंतु साधनेचा मार्ग कधीच समाप्त होत नाही. कारण आत्मशोधाच्या वाटेवर प्रत्येक समाप्ती ही नव्या अनुभूतीच्या उदयाची नांदी ठरत असते….
