Headlines

कैलास पाटील अंतरवालीत, जरांगेंची प्रकृती नाजूक, पाणी पिण्यासही नकार – manoj jarange health update kailas patil visits antarwali



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिवमधील आमदार कैलास पाटील यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली येथे उपोषणस्थळी भेट घेतली. जरांगेंच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ही भेट झाली. या भेटीत कैलास पाटील यांनी जरांगे पाटलांना पाणी पिण्याची विनंती केली पण त्यांनी ही विनंती नाकारली, असं कैलास पाटील यांनी सांगितलं. सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा विचार करावा, जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची लवकरात लवकर पूर्तता करावी, अशी मागणीही कैलास पाटील यांनी केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत