मानवतेच्या हितासाठी युक्रेन युद्ध थांबवा, पंतप्रधान मोदींचं पुतिन यांना आवाहन| Maharashtra Times
Narendra Modi to Putin: किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची (SCO) परिषद पार पडली. यावेळी मोदींनी मानवतेच्या हितासाठी युक्रेन युद्ध थांबावा असे आवाहन पुतिन यांना आवाहन केले. याला पुतिन यांनी उत्तर देखील दिले आहे. रशिया आम्ही युद्ध आमच्या अटीवरच थांबवू असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आम्हाला शरणागतीची मागणी मान्य नाही , अशी भूमिका त्यांनी…
