५० ग्रॅम पावडर खिशात टाकून आत टाकेन! पोलिसाची धमकी, पोरांनी व्हिडिओ व्हायरल करून बाजार उठवला – mumbai protest police threaten students framing false cases video goes viral
५० ग्रॅम पावडर खिशात टाकून आत टाकेन! पोलिसाची धमकी, पोरांनी व्हिडिओ व्हायरल करून बाजार उठवला – mumbai protest police threaten students framing false cases video goes viral
मुंबई पोलिस कॉन्स्टेबलचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. यात पोलिस व्हॅनमध्ये बसलेला पोलिस कॉन्स्टेबल आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना उघडपणे धमकी देताना दिसतोय. “पुन्हा आंदोलनात दिसलात तर ५० ग्रॅम पावडर खिशात टाकून आयुष्यभरासाठी आत टाकू,” असं वक्तव्य या पोलिस कॉन्स्टेबलनं केलंय. ही भाषा कायद्याची नाही, तर गुंडांची आहे! हेच या व्हिडिओतून दिसतंय. या व्हीडिओमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जातायत. या व्हायरल व्हिडिओ मागची पार्श्वभूमी, विरोधकांची भूमिका, सोशल मीडियावर उमटलेले पडसाद आणि त्यानंतर झालेली कारवाई हे सविस्तर या व्हिडिओतून जाणून घेऊया…