#NEETPaperLeak #JantarMantarProtest #PMModiभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक्सवर पोस्ट करत नीट पेपरफुटी प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली. लवकरात लवकर कडक शिक्षा मिळावी आणि या केसेसचा निकाल वेगाने लागावा, यासाठी ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ स्थापन केले जातील. असं मोदींनी या ट्विटमध्ये म्हटलंय. पण सीजेपीच्या आंदोलनाविषयी, पोलीसांच्या दंडेलशाही विषयी त्यांनी एक शब्दही काढला नाही. त्यावर राहुल गांधींनी टीका केली आहे. तिकडे जंतरमंतरवर पुन्हा अफाट गर्दी झाली आहे. पोलिसांनी २२ जुलैच्या रात्री पुन्हा आंदोलकांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. काय नेमकं घडतंय. सगळे अपडेट्स आणि विश्लेषण पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.#RahulGandhi #SonamWangchuk #DharmendraPradhan #CJPProtest #AbhijeetDipke #CockroachJantaParty #FastTrackCourt #DelhiPolice #DelhiNews #SansadChalo #StudentProtest #EducationReform #NEET2026 #DelhiMetro #RajivChowk #BreakingNews #ModiVsRahul #StudentPower #YouthProtest #DelhiMetroUpdate