Headlines

Vidyanand Bapat Pune | पुण्यात गणेशोत्सवात DJ बंदीची मागणी करणारे बापट काय म्हणतात? EXCLUSIVE – vidyanand bapat pune on ganeshotsav dj



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#vidyanandbapatpune #ganeshotsav #punenews #marathinewsपुण्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक गणेशोत्सवात वाढत्या डीजेच्या (DJ) आवाजावरून सध्या मोठा वाद पेटला आहे. गणेशोत्सवात डीजेवर पूर्ण बंदी आणण्याची ठाम मागणी करणारे विद्यानंद बापट यांनी या मुद्द्यावर आपली आक्रमक भूमिका मांडली आहे.ढोल-ताशांच्या गजरात साजरा होणारा पारंपारिक गणेशोत्सव, डीजेमुळे होणारे प्रचंड ध्वनीप्रदूषण आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांवर त्यांनी थेट भाष्य केले आहे. गणेशोत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी नक्की काय केले पाहिजे? पाहा ही विशेष आणि एक्सक्लुझिव्ह मुलाखत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत