ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते वंदना गुप्ते यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या सेलिब्रिटी कॉर्नरवर हजेरी लावली. या गप्पांमध्ये वंदना गुप्ते यांनी त्यांच्या आयुष्यातील किस्से, कलेच्या प्रवासासह वैयक्तिक अनुभव आणि विचारांवर प्रकाश टाकलाय. त्यांच्या रंगभूमीपासून मालिकांपर्यंतच्या प्रवासाबद्दल, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांच्यासारख्या दिग्गजांशी असलेल्या नात्याबद्दल , नाटकातल्या मजेशीर प्रसंगांबद्दल, आणि एक अभिनेत्री म्हणून अनुभवलेल्या वैयक्तिक अनुभव या सगळ्यांवर त्या भरभरून बोलल्या. पाहा संपूर्ण मुलाखत