Headlines

Tukaram Mundhe : किचनमध्ये मृत उंदीर, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, नागपुरातील 'श्री हिरा स्वीट'चा थेट परवाना निलंबित




तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली एफडीएची राज्यभर धडक मोहीम सुरु आहे. याच मोहीमेदरम्यान नागपुरातील ‘श्री हिरा स्वीट’मध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी श्री हिरा स्वीटच्या किचनमध्ये मृत उंदीर आढळला. यामुळे या श्री हिरा स्वीटचा थेट परवाना निलंबित करण्यात आला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत