Shiv Sena Hearing : अधिकार नसताना निवडणूक आयोगानं निर्णय दिला, सुप्रीम कोर्टात सिब्बलांचा हल्लाबोल – shiv sena party and symbol case supreme court case hearing kapil sibal argument 11 aug explained
Shiv Sena Hearing : अधिकार नसताना निवडणूक आयोगानं निर्णय दिला, सुप्रीम कोर्टात सिब्बलांचा हल्लाबोल – shiv sena party and symbol case supreme court case hearing kapil sibal argument 11 aug explained
#shivsenasymbolcase #shivsena #supremecourthearing #uddhavthackeray #eknathshinde #kapilsibalशिवसेना कोणाची? पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह नक्की कोणाचं? या ऐतिहासिक लढाईची सुनावणी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केला. यावेळी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर कडाडून हल्ला चढवला आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देताना कायद्याचे मूलभूत नियम कसे धाब्यावर बसवले, हे सिब्बलांनी कोर्टासमोर मांडले. आपण कपिल सिब्बल यांनी कोर्टात मांडलेले अत्यंत महत्त्वाचे ४ कायदेशीर मुद्दे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा..