Pirates Hijack 2 Ships with 22 Indians near Yemen & Somalia | २२ भारतीय, २ जहाजं समुद्रात हायजॅक – pirates hijack 2 ships with 22 indians near yemen & somalia
Pirates Hijack 2 Ships with 22 Indians near Yemen & Somalia | २२ भारतीय, २ जहाजं समुद्रात हायजॅक – pirates hijack 2 ships with 22 indians near yemen & somalia
#IndianNavy #Pirates #Somalia #Yemenसमुद्रात चाचेगिरीची एक मोठी घटना पुन्हा चर्चेत आली आहे. सोमालियाच्या किनाऱ्याजवळ तुर्कीची शस्त्रं घेऊन जाणारं एक कार्गो जहाज चाच्यांनी ताब्यात घेतलं आहे. समुद्री चाचे म्हणजे समुद्रात दरोडेखोरी करतात. त्यांनी हे कार्गो जहाज ताब्यात घेतलंय. या जहाजावर सहा भारतीय नागरिक होते. पण एवढंच नाही. याच काळात येमेनजवळही १६ भारतीय नागरिक असलेलं आणखी एक जहाज लुटारुंनी ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे. म्हणजेच, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण २२ भारतीय नागरिक या दरोडेखोरांच्या ताब्यात असलेल्या जहाजांवर होते. या दोन्ही घटना नेमक्या कुठे घडल्या ? हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. #GulfOfAden #MaritimeSecurity #MTSibu1 #MVLUTUF #BreakingNews #IndianSeafarers #RedSea #HornOfAfrica #ShipHijack #IndianOcean #InternationalNews