Headlines

Vishal Patil Sangli Speech | शक्तीपीठ महामार्गाविरोधात एल्गार, विशाल पाटील आक्रमक – mp vishal patil targets the state government from sangli



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#vishalpati #sangli #shaktipeethmhamarg #devendrafadnavisप्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आले असून सांगलीत भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.मोर्चातून खासदार विशाल पाटील यांनी आक्रमक भाषण केलं.भाजप देवाच्या नावाखाली राजकारण करत असल्याचं म्हणत हल्लाबोल चढवलायThe agitation against the proposed Shaktipeeth Highway has reached a critical stage, and a massive protest march was organized in Sangli. MP Vishal Patil delivered a fiery speech during the march, launching a scathing attack and accusing the BJP of playing politics in the name of God.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत