Headlines

Five Youths From Chhatrapati Sambhajinagar Drowned at Ganpatipule Beach

छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन येथील तरुण विकेंडच्या निमित्ताने गणपतीपुळ्यात आले होते. एकूण 19 तरुणांचा ग्रुप गणपतीपुळ्यात आला होता. सकाळी दर्शनानंतर हे तरुण समुद्र किनाऱ्यावर गेले. यावेळी 8 तरुण हे समुद्राच्या खोल पाण्यात ओढले गेले. यापैकी 3 तरुणांना वाचवण्यात यश आलं. तर 5 जणांचा करुण अंत झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : विकेंडची…

Read More

VIDEO | शिंदेंचीच शिवसेना, उद्धव ठाकरेंना शाहांनी डिवचलं – amit shah attack on uddhav thackeray

VIDEO | शिंदेंचीच शिवसेना, उद्धव ठाकरेंना शाहांनी डिवचलंVIDEO | शिंदेंचीच शिवसेना, उद्धव ठाकरेंना शाहांनी डिवचलं Source link

Read More

JEE Student Ends Life: ‘आई सॉरी…’ चिठ्ठी लिहून JEEच्या विद्यार्थिनीची एक्झिट; अभ्यासाचा ताण सहन न झाल्यानं टोकाचा निर्णय – nagpur 17 yrs old student vaidehi gulge ends her life due to study stress

JEE Student Ends Life: अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने नागपुरात एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. जेईईच्या विद्यार्थिनीने संपविले जीवन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी नागपूर: आई, आय ॲम सॉरी, मला अभ्यासाचा ताण सहन होत नाही, मला माफ कर’ अशा आशयाची इंग्रजीत चिठ्ठी लिहून जेईईची तयारी करीत असलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना…

Read More

कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे मार्गासाठी ३५० झोपड्या भुईसपाट! मध्य आणि ट्रान्स-हार्बर मार्ग जोडणार; प्रकल्प कधी पूर्ण होणार?| Maharashtra Times

Central-Trans-Harbour Railway: ठाणे रेल्वे स्थानकावरील गर्दी विभागण्यासाठी आणि मध्य – ट्रान्स हार्बर मार्गाला थेट जोडून कल्याण ते नवी मुंबईपर्यंत रेल्वे प्रवासासाठी कळवा ते ऐरोली उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा.प्रतिनिधी, मुंबई/ म.टा. वृत्तसेवा, नवी मुंबई:जागेअभावी एक दशकापासून रखडलेल्या कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्याला १० वर्षांनंतर अखेर गती मिळाली आहे. प्रकल्पात अडथळा…

Read More

Gondiya married boyfriend kills 33 year old girl friend in gondia after love affair started on instagram; महाराष्ट्रातील 33 वर्षीय तरुणी विवाहित प्रियकराकडे गेली, पण तिथं भयंकर घटना

Gondiya Murder Case: पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सिया या तरुणीचा कुजलेला मृतदेह आढळून आला. सियाच्या हातावर असलेल्या टॅट्यूमुळे तिची ओळख पटली आहे. महाराष्ट्रातील 33 वर्षीय तरुणी विवाहित प्रियकराकडे गेली, पण तिथं भयंकर घटना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गोंदिया: प्रेमप्रकरणातून होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या अलिकडच्या काळात वाढत असून दिवसागणित धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना…

Read More

Four People Death After Cruiser Overturns At Nagpur Surat National Highway Near Tamaswadi Village in Dhule

धुळ्यात अपघाताची भीषण दुर्घटना घडली. वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या क्रूझर गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : धुळे जिल्हा आज अपघाताच्या घटनेने हादरला आहे. साक्री तालुक्यातील तामसवाडी येथे लग्नकार्य पूर्ण करून आपल्या घरी जाणाऱ्या वऱ्हाडींच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली….

Read More

Vidhan Parishad Election 2026 Result Jalgaon BJP Nandkishor Mahajan marks victory against MVA Sharad Tayade rebel Reshma Kale; रेश्मा काळेंची माघार पथ्यावर, जळगावात भाजपच्या महाजनांचा एकतर्फी विजय, पहिल्याच फेरीत विजयाचा आकडा गाठला

Maharashtra MLC Election Result 2026 : मतमोजणीत प्रारंभीपासूनच नंदकिशोर महाजन यांनी आघाडी घेतली होती. त्यांना पहिल्याच फेरीत विजयाचा आकडा गाठता आल्याने दुसऱ्या पसंतीक्रमाची मते न मोजताच विजयी घोषित करण्यात आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणाच्या विधान परिषद निवडणुकीत जळगावातून महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा विक्रमी मतांनी विजय झाला असून त्यांनी पहिल्याच…

Read More

भास्कर ग्राउंड रिपोर्ट:बांगलादेशात हिंदूंविरुद्ध 5 महिन्यांत 645 गुन्हे, 95 मंदिरांमध्ये तोडफोड, नव्या सरकारमध्येही स्थिती तशीच, अल्पसंख्याक दहशतीत

Marathi News International 645 Crimes Against Hindus In Bangladesh In 5 Months, 95 Temples Vandalized, Situation Remains The Same Under The New Government, Minorities Are In Terror अमानुर रहमान4 दिवसांपूर्वी कॉपी लिंक बांगलादेशात राजकीय सत्तांतर, नव्या सरकारकडून सुरक्षेची हमी दिल्यानंतरही हिंदूंविरोधातील घटनांमध्ये घट झाल्याची चिन्हे दिसली नाहीत. मानवी हक्क संघटना एएसके, बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन ओइक्या परिषद…

Read More

7 तारखेला नथिंगचा नवा धमाका! ‘Nothing Phone 4b’ मध्ये मिळणार 120Hz डिस्प्ले, 50MP कॅमेरा । Maharashtra Times

Nothing Phone 4b Launch Date Confirmed: टेक जगतात आपल्या युनिक डिझाईनसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी ‘नथिंग’ आपला नवीन परवडणारा स्मार्टफोन ‘Nothing Phone 4b’ भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा फोन 7 जुलै रोजी अधिकृतपणे लाँच केला जाईल, ज्यामध्ये ग्राहकांना प्रीमियम सेगमेंटसारखे फीचर्स अत्यंत आकर्षक किमतीत मिळण्याची शक्यता आहे. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर) Nothing…

Read More

वट पौर्णिमेला instagram reels तयार करायच्या आहेत पण आयडिया नाहीत मग हा लेख वाचाच.. बनवा हटके Reel – vat purnima celebration reel ideas vat purnima couple reels couple

वट पौर्णिमेच्या दिवशी तयार होणारे रील्स केवळ सुंदर दिसण्यासाठी नसतात, तर त्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची ओळखही जगापर्यंत पोहोचवता येते. योग्य लोकेशन, पारंपरिक वेशभूषा, सिनेमॅटिक शॉट्स आणि भावपूर्ण संगीत यांचा वापर करून तुम्ही आकर्षक रील तयार करू शकता. (फोटो सौजन्य :- iStock, puja sawant insta ) Vat Poornima special : वट पौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक…

Read More